ये जर्मनी की बहादुर महिला Marianne Bachmeier हैं, जिन्होंने अपनी 7 साल की मासूम बच्ची के बलात्कारी को कोर्ट में गोली मारी थी।
जिसके बाद इनको 6 साल की सज़ा सुनाई गई थी।
@samant_uday करोना आलाय... सर्व मुलाच्या शिक्षणा चा खेळ करून राहिला आहे ... कधी म्हणतात ऑनलाईन कधी म्हणतात ऑफलाईन... चालाय तरी काय... घरा पासून दूर जाऊन शिकायचे आणि रूम भाडे भरून परत यायचे... घर मालक अमीर होतय मुलाच्या पैसे वरती....त्यात डिपॉसिट मागतात.. कुठून द्याचं सामान्यांनी... नाय हवाय.
राज्यात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी हे विधान केलंय. "महाविद्यालय बंद करण्याबाबत माझी एक बैठक कुलगुरूंसोबत झाली आहे. आम्ही दोन दिवसांत आणखी एक बैठक करू," असंही ते म्हणाले.
@samant_uday@CMOMaharashtra@rajeshtope11#omcron
आज राज्यातील अकृषी विद्यापीठातील कोविड १९ आणि ओमायक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज दिनांक 27/10/2021 रोजी सायंकाळी 7. 00 नंतर उमेदवारांच्या लॉगीनमधून https://t.co/qzMOajeAMm या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.