Engineering च्या final year च्या परीक्षा घेणार म्हटल्यावर प्रसार माध्यम विषय उचलून धरतात आणि इथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व year च्या परीक्षा घेत आहेत तरी @AmitV_Deshmukh एकदा ही कोणत्याही news channel वर दिसले नाही. का? @Pravinraje_rade@abpmajhatv
राज्यशासनाने वैद्यकीय परीक्षेंच्या बाबतीत पोरखेळ मांडला आहे मासु हे कदापि खपवून घेणार नाही आम्ही या विरोधात बंड पुकारू @maha_governor, @CMOMaharashtra, @AmitV_Deshmukh & MUHS यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितते संबंधी उपाययोजना तात्काळ जाहीर कराव्यात.@NebVedant-Part1
वैद्यकीय परीक्षाबाबतीत@CMOMaharashtra इतके उदासीन कसे असू शकते?परीक्षे दरम्यान एखाद्यालाकोविडचा प्रादुर्भाव झाला तर त्याचा खर्च कोण उचलणार?पुढच्या पेपरसाठी संधी कधी व कशी मिळणार?जर दुर्दैवाने जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी MUHS घेणार का@AmitV_Deshmukh?@SiddharthSIngle Part2
#Kota में 17 वर्षीय छात्रा निकली कोरोना पॉजिटिव
परीक्षा सेंटर पर दे रही थी बोर्ड एग्जाम, छात्रा के पॉजिटिव निकलने से मचा हड़कंप, इंद्रा गांधी नगर में परीक्षा केंद्र के लिए निकली मेडिकल टीम, परीक्षा केंद्र में मौजूद लोगों की होगी जांच
#Covid19#CoronaPandemic#CoronaOutbreak