https://t.co/3xQcsw1UFm
Sasimohan V gets new posting as DIG, CISF
Sasimohan V has been appointed as DIG, CISF on deputation basis. He is a 2011 batch IPS officer of Tamil Nadu cadre.
.
.
.
.
LINK IN BIO
.
.
.
.
.
.
follow @whispersinthec for more!
.
.
.
[Sasimohan V, DIG, CISF, deputation, IPS officer,Tamil Nadu, breakingnews, GovernmentofIndia, ministry, PMO, news]
@Akshatgoel1408 What demoralised a prodigy like Vaibhav was his selection to play when he was not ready to play the likes of Archer in England - selected precisely because of pressure from the likes of @RaviShastriOfc and Sunil Gavaskar. Now they are singing the same tune when dropped.
नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ देवगाव ग्रामस्थांच्या वतीने संगमनेर बसस्थानक येथे सुरू असलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आज भेट देऊन आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर विकासाचा विषय आहे. सन २०२० मध्ये भूसंपादनासह या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली होती. अशा टप्प्यावर हा प्रकल्प रद्द करणे म्हणजे लाखो नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. नाशिक–पुणे रेल्वेमार्ग हा सरळ मार्गेच झाला पाहिजेत. केंद्र सरकारने तातडीने आपल्या निर्णयात बदल करावा.
हा आपल्या हक्काचा, विकासाचा आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा लढा आहे.
#NashikPuneRailway
@AshwiniVaishnaw@RailMinIndia@DOGE@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@CMOMaharashtra
The Chairperson of the African Union Commission @ymahmoudali received H.E. Mohamed Salem Ould Salek, Minister Counsellor to the Presidency of the Sahrawi Arab Democratic Republic (SADR) in charge of Diplomatic Affairs.
Their discussions focused on matters of mutual interest and key continental developments, as part of the African Union Commission’s ongoing consultations with its Member States.
Read @ https://t.co/pbpiTjttdc
J’ai reçu en audience, ce jeudi 02 juillet 2026, Docteur Mamadou NIANG, Président de l’Association Malienne d’Amitié Mali-Maroc (AMAMA).
Nous avons salué la nouvelle dynamique visant le raffermissement des relations d’amitié et de coopération bilatérale fructueuse entre le Mali et Maroc, et échangé sur les initiatives portées par ladite Association en faveur du développement du partenariat fondé sur la solidarité, les échanges humains, le dialogue et la promotion socio-économique et culturelle.
The vibrant rhythms and colours of Rajasthan came alive in Malawi! 🇮🇳🇲🇼
High Commission of India organised an enthralling performance of the 9-member Rajasthani Kalbeliya Folk Dance visiting troupe at Riverside Hotel & Conference Centre. Around 200 guests, including members of the Indian community, Representatives of Government of Malawi, members of Dipomatic Corps and friends of India, witnessed the spectacular showcase of India’s rich cultural heritage.
Many guests could not resist joining the dancers on the floor, filling the venue with joy, energy, and celebration.
The evening further strengthened the enduring cultural bonds and people-to-people ties between India and Malawi.
#IncredibleIndia
@MEAIndia@IndianDiplomacy@iccr_hq@diaspora_india@Amararam_IFS
That’s it! This Sunday, the World Cup enters its decisive phase with the start of the Round of 16.
Huge congratulations to the African teams that have qualified: South Africa, Morocco, Ivory Coast, Egypt, Senegal, the Democratic Republic of the Congo, Algeria, Ghana, and Cape Verde.
This is a remarkable achievement that deserves recognition and our continued support as the tournament moves forward.
Today’s @the_hindu on Conference on One Health, Biosecurity & Pandemic Resilience in Chennai held on 2-3 July by @DeccancentreIR, @mssrf, @LEADatKrea. Principal Scientific Adviser Prof Ajay Kumar Sood @AjaySoodIISc was Chief Guest. Comprehensive & enriching discussion over 2 days
आज सिन्नर येथे खासदार राजाभाऊ वाजे व त्यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहिलो. हा केवळ एका खासदाराचा सत्कार नव्हता, तर लोकशाही, भारतीय राज्यघटना आणि आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा होता. यावेळी माजी आमदार विलासभाऊ लोणारी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांचीही उपस्थिती होती.
आज अनेक आमिषे, दबाव आणि प्रलोभने निर्माण होत असताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या विचारांशी, भूमिकेशी आणि नेतृत्वाशी कोणतीही तडजोड केली नाही. लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवत त्यांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे हा सत्कार एका व्यक्तीचा नसून लोकशाहीचा, संविधाननिष्ठेचा आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा सन्मान होता.
आज अनेक लोक सत्तेच्या मोहापायी भूमिका बदलताना दिसतात. सहा खासदार पक्ष सोडून गेले, मात्र राजाभाऊ वाजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कोट्यवधी रुपयांच्या आमिषालाही न जुमानता विचारांशी प्रामाणिक राहणारी माणसं आजही महाराष्ट्रात आहेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. त्यांची ही भूमिका निश्चितच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
आज देश कोणत्या दिशेने चालला आहे, याचा प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लोकशाही संस्था आणि भारतीय राज्यघटनेवरील विश्वास अबाधित राहणे हे देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. घटनात्मक संस्थांबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील, तर त्यावरही संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर उभ्या असलेल्या या संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली भूमिका ही केवळ राजकीय भूमिका नसून लोकशाही अधिक बळकट करणारी भूमिका आहे. अशा मूल्यनिष्ठ नेतृत्वाच्या पाठीशी कार्यकर्ते आणि जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
देशातील तरुणांना एकच आवाहन आहे की, जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न ओळखा आणि त्यापासून सावध राहा. भारताची एकता, लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल, तर संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे.
या नागरी सत्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सिन्नर तालुका नागरी सत्कार सोहळा समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
@RajabhauW@AUThackeray
This is an incredible journey by @ROIRamallah Representative Office of India to the Palestinian Authority from 1996 onwards till now - from Gaza to Ramallah. Congrats to our Representative Mahima Sikand and ROI Ramallah for putting this wonderful video together. A must see ⬇️
Today, we had the pleasure of welcoming H.E. Jakaya Kikwete, former President of Tanzania & the AU High Representative for the Horn of Africa & the Red Sea.
During his visit, President Kikwete met with, & briefed the Chairperson of the AU Commission on his diplomatic engagements & consultations regarding the situation in the Republic of South Sudan.
A pleasure to reconnect with my dear friend Ambassador Jong-moon Choi, together with @MariyaDidi and @evattey.
We discussed strengthening the MDP's engagement with ICAPP and its network of Asian political parties, reaffirming the importance of dialogue, cooperation, and strong regional partnerships.
आज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात माहे जून अखेर सेवामुक्त होणाऱ्या सात कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी त्यांना ‘अमृतगाथा’, ‘अमृतमंथन’ हे ग्रंथ तसेच आंब्याचे रोप भेट देऊन त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी जावो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कारखान्याच्या यशस्वी आणि प्रगतीशील वाटचालीत या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. अनेक वर्षांच्या निष्ठावान सेवेतून त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी दिलेले श्रम, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा ही कारखान्याची खरी ताकद ठरली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा संस्थेच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.
आज कारखाना सक्षमपणे प्रगतीपथावर वाटचाल करत आहे, त्यामागे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, त्याग आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा हेच खरे बळ आहे. विशेष म्हणजे, अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मुले विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून संस्थेने दिलेल्या संस्कारांची आणि मूल्यांची झलक त्यांच्या यशातूनही प्रकर्षाने दिसून येते, ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
सेवापूर्ती झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी आणि आनंद लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
#sangamner
Delighted to moderate the session on “China, the US and the World: Post Summit” with Ambassador @VGokhale59, Former Foreign Secretary and author of “China’s War,” organised jointly by @CIC_Chennai and @DeccancentreIR in Chennai. Coverage in @the_hindu ⬇️
https://t.co/GF0hIy27UG
आज पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमधील वर्गमित्र श्री. शिवराम मारुती गिरमकर यांच्या अमृत महोत्सव (७५ व्या वाढदिवस) सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला व पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जावो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी फर्ग्युसन कॉलेज जीवनातील अनेक मित्रांशी अनेक दिवसांनंतर भेट झाली. जुन्या आठवणींना उजाळा देत शिवराम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्वांना भेटून मन आनंदाने भरून आले.
Memories of the Mogadishu Fish Market.
Beyond the stalls and the hustle and bustle, it is above all the smiles, the interactions, and the human warmth that leave a lasting impression. The enthusiasm of the people, the camaraderie, and the dignity of daily work remind us that markets remain the beating heart of our societies. A lesson in connection and authenticity. 🇸🇴
AIEF is deeply saddened by the passing of HE Manuel Domingos Augusto.
He was a respected diplomat, a man of dialogue, and a dedicated servant of Angola and Africa. His kindness, wisdom, and commitment to bringing people and nations together touched many lives.
Our heartfelt condolences go to his family, loved ones, the people of Angola, and his colleagues in the Socialist International.
May his soul rest in eternal peace. He will be remembered with respect and gratitude.
आज संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित (राजहंस दूध संघ) येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी संघातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच राजहंस क्वालिटी मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळाही उत्साहात संपन्न झाली.
ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करत राजहंस दूध संघाने उचललेले हे पाऊल निश्चितच अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. टाटा कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून अवघ्या दोन एकर क्षेत्रात एक मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, पुढील तीन वर्षांत प्रकल्पावरील खर्चाची परतफेड झाल्यानंतर संघाला दीर्घकाळासाठी अत्यल्प खर्चात वीज उपलब्ध होणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक बचत यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी राजहंस दूध संघाच्या प्रगतीसाठी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्यामुळे संस्थेच्या विकासाला मोठे बळ मिळाले असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. सेवानिवृत्ती हा एका यशस्वी प्रवासाचा टप्पा असून नव्या संधी आणि अनुभवांच्या पर्वाची सुरुवात आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
प्रशिक्षण कार्यशाळेत श्री. विनीत शहा यांनी दूध उत्पादक आणि शेतकरी बांधवांना अत्यंत अभ्यासपूर्ण, मार्गदर्शक व उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ निश्चितच उत्पादकांना भविष्यात होईल.
राजहंस दूध संघ, त्याचप्रमाणे आपल्या सर्व सहकारी संस्था, शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांच्या हितासाठी प्रभावी व दूरदृष्टीपूर्ण कार्य करत आहेत. सहकार, तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि ऊर्जा स्वावलंबन यांच्या बळावर राजहंस दूध संघ आगामी काळात अधिक उंच भरारी घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
दूध संघाचे चेअरमन श्री. रणजितसिंह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
#sangamner