🌾 विदर्भासाठी|| विदर्भातील प्रत्यकासाठी 🌾
🌱 जय विदर्भ||
मराठी अस्मिता दाखवणाऱ्या प्रत्येकाने, सर्व प्रश्नांचे उत्तर देणे अपेक्षित आहे. कृपया मधून पळ काढू नय
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज 12:30 वाजता, संविधान चौक, #नागपूर इथं "नागपूर करार होळी" आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे देण्यात आली आहे. #vidarbh#Nagpur