Office of @VijayShivtare, Water Resources, Water Conservation, Parliamentary Affairs Minister Maharashtra | Guardian Minister-Satara | @ShivSena Spokesperson
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत श्री.दशरथ काळभोर (मा.सदस्य जिल्हा परिषद, पुणे) यांनी येवलेवाडी (1/2)
येथील ग्रामस्थांना रक्तदान करण्याचे आवहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद दिला.
याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद!
यामध्ये ९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
#रक्तदान#येवलेवाडी
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी कोल्हापुर, महालक्ष्मी मंदीर व ज्योतिबा दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. पुर्व तयारी साठी मी प्रत्यक्ष सर्व ठिकाणी जाऊन भेट दिली. यात्रेचे काटेकोर व उत्तम नियोजन केले आहे. महिला भगिनींना हि यात्रा नक्कीच कायमस्वरुपी आठवणीत राहिल.
बेलसर येथे नागरिकांच्या सोईसाठी सटवाई ओढ्यावर बांधलेल्या साकाव या कामाचे उध्दघाटन राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे व माझ्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामूळे आता या परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.