@AnujaDhakras21 राज्यांची रचनाचं मुळी भाषिक तत्वावर झालीले आहे. याच मुद्द्यावर 1956 -60 च आंदोलन झालंय आणी 108 मराठी हुतात्मे झाले त्यांच्या त्यागाला आपण विसरू शकत नाही
आपण आणी आपल्या सारखे इतर स्वाभिमानी पत्रकार यांनी सोशल मीडिया वर मुद्दा लावून धरला पाहिजे
कबुतरखाण्याच्या विषयावरुन जैन मुनींच्या आडून मुंबईत मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. अगदी शस्त्र हातात घेण्याची भाषा स्वतःला 'अहिंसेचे' पुजारी समजणाऱ्या मुनींनी केली.
महाराणी ताराराणी साहेब ह्या जैन होत्या अशा प्रकारचे अतिशय असत्य वक्तव्य 'सत्य' हे तत्व मानणाऱ्या एका जैन मुनींनी केलं.
मराठी भाषेची रचना जैनांनी केली आणि मुंबईत जैन विद्यापीठ असलं पाहिजे असंही हे जैन मुनी म्हणत आहेत.
मुंबईतून जैन आणि मारवाडी लोकांनी पैसा काढून घेतला तर मुंबई आर्थिक राजधानी राहणारच नाही असं भगतसिंह कोशियारी म्हणाले.
मुंबईत जैन समाजाकडून मराठी माणसाला अनेकदा घर नाकारण्याचे प्रकार घडले आहेत.
आता एका मुनींनी नितेश राणे ह्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली.
अशा पद्धतीने वारंवार महाराष्ट्र, मुंबई, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मितांची प्रतिके, मराठी माणसाची दैवते ह्यांचा अपमान आणि अवमूल्यन करण्याचे प्रकार ह्या जैन मुनींकडून केला जात आहे. किंवा त्यांच्या आडून कुणीतरी असे प्रकार करत आहेत. अशा गोष्टी सातत्याने होत असतील तर ह्यामागे मराठी, महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात काहीतरी षडयंत्र तर नाही ना अशी भावना मराठी माणसाच्या मनात नक्कीच निर्माण होणार.
अटक ते कटक पर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते, असे इतिहासकारांचे मत असून NCERT ने अचानक मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमातून हटवला आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे.
#मराठा
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिव कथा पुराण ने घेतोय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर बाबा सारखे ढोंगी घेताय. खंडोबा जोतिबा च्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले.
महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे . गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे
एक मैत्री दुसऱ्या मैत्रीच्या आड येऊ नये हे इंदिरा गांधी व्हाईट हाऊस मध्ये उभा राहून अमेरिकेला ठणकावून सांगत आहे
हाच भारताचा नॉन-अलाइन्मेंट.
इराण असो वा अमेरिका संवाद सुरू होता.
आज इराणी नेत्यांच्या हत्यांवर भारताची शांतता.
ही रणनीती नाही,भीती आहे.
तत्त्वे सगळ्यांसाठी समान असली पाहिजेत.
नाहीतर ती कूटनीती नसून शरणागती ठरते.
इसे सच्ची पत्रकारिता कहते हैं — संदीप चौधरी ने अमेरिका-भारत व्यापार समझौते का पर्दाफाश कर दिया है 🔥🔥
मनमोहन सरकार :- 2.93% टैरिफ
नरेंद्र मोदी सरकार:- 18% टैरिफ
पहले :- भारत को 3 लाख करोड़ रुपये का लाभ
अब :- भारत को 9 लाख करोड़ रुपये का नुकसान।
इसे रीट्वीट कर वायरल करो — यह देशवासी जानने का हकदार है।🔥🔥🔥