10वर्ष झालेMMCप्रशासन एका खाजगी स्वार्थी संघटनेच्या दबावामुळे पीजी सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांवर सातत्याने अन्याय करत आहे गोरगरीबगरजु रुग्णहित डोळ्यासमोर ठेवून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी 2014 ला सरकारनेमंजुर केलेल्या कायद्याची MMCरजिस्ट्रार अंमलबजावणी का करत नाही
मुंबईत आझाद मैदानावर होमिओपॅथी डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिष्टमंडळासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि डॉक्टरांच्या मागण्यांचं त्यांना निवेदन दिलं. CHO पदभरती, 108 ॲम्ब्युलन्स सेवा तसेच इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश या प्रमुख मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन टास्क फोर्सच्या अहवालाचा विचार करण्यात येईल, तसेच लवकरात लवकर CHO पदे व इतर शासकीय सेवांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिलं. यावेळी डॉ. संतोष अवचार, डॉ. अमोल आंबेकर, डॉ. अंकुश लाड, डॉ. करण गाडे, डॉ. मंगेश बाजड आदी उपस्थित होते.
@abitkar_prakash
@RRPSpeaks 10 वर्ष झाले MMCप्रशासन एका खाजगी स्वार्थी संघटनेच्या दबावामुळे पीजीसीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांवर सातत्याने अन्याय करत आहे गोरगरीबगरजु रुग्णहित डोळ्यासमोर ठेवूनआरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी 2014 ला सरकारने मंजुर केलेल्याकायद्याची MMCरजिस्ट्रार अंमलबजावणी का करत नाही
@Saharshaikfans अमेरिका इंडिया से नफरत करता है ,
अमेरिका ने इंग्लैंड को भारत का बंटवारा करने को बोला था ।
आज तक जितने भी वॉर हुए अमेरिका ने हमारा साथ कभी नहीं दिया । इस सच्चाई छिपा कर हमारी सरकार और मेनस्ट्रीम मीडिया लोगों को गुमराह कर रही है ....
Respected cm @Dev_Fadnavis@CMOMaharashtra inspite of high court orders to begin registering Ccmp doctors in MMC , Dr Venky Raghuvani the Administrator is not doing so and is creating obstructionism with Malefic intent. Please Review and intervene ,@Parinayfuke please stand by us
@CMOMaharashtra@krutismitiBHMS@AjitPawarSpeaks
हाय कोर्टाने ऑर्डर्स देऊनही MMC अजून BHMS डॉक्टरांचे mmc मधे registration करत नाहीत. सरकार पेक्षा IMA AND MMC मोठी झाली का. We again kindly request to government take action otherwise आम्ही पुन्हा येऊ -आझाद मैदानावर.
मा.मु.@Dev_Fadnavis विधीमंडळाने संमत केलेला कायदा व न्यायालयाने आदेश देऊनही MMC PGCCMP धारकांची नोंदणी करत नाही.आम्ही होमिओपॅथिक डॉ ग्रामीण आरोग्यसेवेसाठी सदैव तयार असतो, तरीही आमच्यावर हा अन्याय का? दुजाभाव का?सरकार पेक्षा MMC IMA चे अधिकार जास्त आहेत का?@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती महिला आघाडीच्या वतीने
राज्यातील १० रणरागिणी – देवाभाऊंच्या लाडक्या CCMP डॉक्टर्स बहिणी
३०/०९/२०२५ रोजी आझाद मैदान येथे सरकार चे आभार आणि IMA च्या सार्वजानिक आरोग्यहित विरोधक भूमिकेवर एकदिवसीय आत्मक्लेश उपोषण करणार
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks #Azadmaidan #mmc #BHMSCCMP
मेडिकल कॉलेज से 6 1/5+ साल का #PGCCMP पास अनुभवी होमिओपॅथी डॉक्टरों को रजिस्ट्रेशन ना देकर #mmc पिछले 9 सालों से राज्य सरकार , हाईकोर्ट का अपमान कर रही है । ग्रामीण स्वास्थ्य सुविधाओं के मामले देश का नंबर दुनिया के टॉप सौ देशों में भी नहीं है । @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra ग्रामीण आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी जनतेला किमान प्रथमोपचार तरी मिळावेत जीव वाचवा यासाठी उपलब्ध कुशल मनुष्यबळाचा वापर करून महाराष्ट्र शासनाने #BHMSCCMP कायदा बहुमताने पारित केला ज्याला कोर्टाने मान्यता आहे त्याची अंमलबजावणी #MMC करत नाही #justiceforccmp