१६ वर्ष निवडणुका "तो" हरतोय, पण निवडणूक मात्र विकासात्मक मुद्द्यांवरच लढतोय, मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तो झगडतोय, जातीपातीमुक्त महाराष्ट्रासाठी तो झटतोय !
येणारा काळ नक्की त्यांचाच आहे कारण महाराष्ट्र आता सुज्ञ होतोय !
@RajThackeray@mnsadhikrut#मनसे_वर्धापनदिन
सायन सर्कल @mybmcWardFN मधील टी वि चिदंबर्म मार्ग येथील ही दिसत असलेली झाडे अत्यंत खाली आली आहेत आणि त्यामुळे एखादी दुर्दैवाने दुर्दैवी घटना घडू शकते तरी आपण लवकरात लवकर यावर लक्ष घालून ती झाडे तोडून लोकांना मदत करावी @mybmc
@mybmcWardD@mybmc गिरगाव आंबेवाडी व JSS रोडवर झाडांवरून अश्या स्वरूपाच्या विजेच्या अनेक ठिकाणी वायर लटकत आहे उद्या पुढे जाऊन जर काही अपघात झाला तर त्याला फक्त महानगरपालिका जबाबदार असेल त्यामुळे आपण अश्या लोकांवर कारवाई करावी ही विनंती
शेतकरी, कष्टकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर छाताडावर लाठ्याकाठ्या झेलणारा 'दिबा' नावाचा एक झंझावात होता ! साडेबारा टक्के परताव्याचा ऐतिहासिक लढा असो की सिडको-जेएनपीटी विरोधी आंदोलन, दिबांनी नेहमीच प्रस्थापितांविरुद्ध एल्गार पुकारून सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचे बळ दिले.
पण आज निवडणुका आल्या की सत्ताधाऱ्यांना आगरी-कोळी-भूमिपुत्र आठवतात आणि सत्ता मिळाली की विसर पडतो ! जर खरोखरच आमच्या बांधवांचा पुळका आहे, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये अजून खोडा कोण व का घातलाय? दशकांपासून हा संघर्ष सुरु आहे. २४ जून २०२१ ला कोविड काळातही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून भूमिपुत्रांनी आपला रोष दाखवला, राज्य सरकारने ठराव पाठवला, तरीही दिल्लीत ही फाईल सडत ठेवून या सरकारने भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पुसली आहेत !
निवडणुकीत मतांसाठी “आपले बांधव” आणि निवडून आल्यावर “कोण बांधव?” ही भाजपची राजकीय सवय आता महाराष्ट्राने ओळखली आहे. दिबांच्या समाजकार्याचा खरा सन्मान करायचा असेल, तर विमानतळाला त्यांचे नाव लागलेच पाहिजे ! भूमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना जागा दाखवून, दिबांच्या क्रांतीकारी विचारांचा वारसा आम्ही भूमिपुत्र असेच खंबीरपणे पुढे चालवणार ! लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! 🙏🏻
डी बी मार्ग पोलीस हद्दीत असलेल्या पाववाला मार्ग येथे सर्रासपणे गुटखा व सिगरेट जास्त भावमध्ये रात्र भर विकले जातात विजय गुप्ता व त्या सारखे अनेक जण हे धंदे रात्रभर करतात चौकी ही हाकेच्या अंतरावर आहे तरी यावर कारवाई करावी @CPMumbaiPolice@Tukaram_IndIAS@CMOMaharashtra@mybmc
२०१९ ला ‘ जो पर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेत नाहीत, तोपर्यंत सर्व निवडणुकांवर बहिष्कार ! ‘ ही मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांची भूमिका सर्व विरोधी पक्षांनी मान्य केली असती तर आजची परिस्थिती वेगळी असती. राजकीय विश्लेषकांना आता या भूमिकेची आठवण होत आहे, पण यापुढे SIR च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले मतदार वगळले जातील , ( जसे की बंगाल मध्ये २७ लाख मतदारांबद्दल निर्णय घेतला गेला नाही.) अशावेळी निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन पण सत्ताधारीच जिंकणार ! तुमचे मतदारच जर वगळले तर मतदान होणार कसे ?
सर्व मुस्लिम दहशतवादी नसले तरी पकडले जाणारे बहुसंख्य दहशतवादी हे मुस्लिम असतात असे म्हटले जाते.
तसेच सगळेच गुजराती चोर, फ्रॉड , घोटाळेबाज नसले तरी पकडले गेलेले बहुसंख्य घोटाळेबाज हे गुजराती असतात हे वास्तव.
आता हा राजेश मेहता बघा, घोटाळा केलाच पण LIC चे १६०० करोड रुपये बुडवले.
भाजप आमदार कालिदास कोलंबकर यांचे नवे कारनामे समोर,जनतेचा आक्रोश करणारा व्हिडीओ.
भाजप आमदार कालिदास कोलंबकर यांनी काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला दुय्यम दर्जा देणारे वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांना तमाम मराठीप्रेमींच्या तीव्र नाराजीचा आणि संतापाचा सामना करावा लागला होता.
आता त्यांचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या माथी एक 'ब्लॅकलिस्टेड' (काळ्या यादीतील) बिल्डर मारून त्यांनी संबंधित बिल्डरसोबत साटेलोटे केल्याचा आरोप होत आहे. पण थांबा! तुम्हाला माहिती आहे का हा बिल्डर नेमका कोण आहे?
या बिल्डरचे नाव आहे तबरेज शेख! कोलंबकर हे स्वतःला 'हिंदुत्ववादी' म्हणवणाऱ्या पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांचे व्यावसायिक संबंध चक्क एका काळ्या यादीत टाकलेल्या मुस्लिम बिल्डरसोबत आहेत. म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की, 'भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे' अशा गैरसमजात राहू नका. पैसा आणि सत्ता हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते.
@mybmc @WardKW_BMC @bmcdward
महोदय, या परिसरात फुटपाथ आणि रस्त्यावर अशा प्रकारे सिमेंटच्या गोण्या अस्ताव्यस्त रचून ठेवल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. हे बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित हटवून रस्ता मोकळा करावा, ही विनंती. 🙏
"एबीपी माझा "हे मराठी वृत्तवाहिनी आहे की भोजपुरी?
@MPLodha लोढा हिंदी भाषेत का बोलत आहे?
एव्हढे हिंदीची खाज आहे तर मराठी वृत्तवाहिनीवर येवू नये
@rajivkhandekar खांडेकर या सरिता कौशिक ला नीट मराठी बोलता येत नाही तिला मराठी वृत्तवाहिनीवर कोणाच्या वशिला लावून ठेवले आहे..?
फक्त लोढा चि खुशामत सुरू आहे..
मराठी वृत्तवाहिनी बंद करा अणि भोजपुरी सुरू करा, आम्ही भोजपुरी ऐकायला "एबीपी माझा" पाहत नाही
@abpmajhatv
@Tukaram_IndIAS साहेब आपले खरंच मनापासून आभार की आपण अगदी निस्वार्थी आणि प्रामाणिक काम करतात ... आपल्यासारख्या अधिकारी यांची प्रगत महाराष्ट्रसाठी गरज आहे 🙏
@myBESTElectric आज पाठकवाडी येथे लाईट गेले म्हणून सर्व नागरिक रस्स्यावर उतरले फोन केला तरी उचलत नाही तिकडे गेले असता वरिष्ठकडे तक्रार कर तो झोपलावरती घरी आहे अशी उत्तर देतात ...यावर आज फक्त समाज दिली तिकडे उद्या जर परत झाले तर नागरिक काय करतील याचा नेम नाही @Dev_Fadnavis
मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ च्या कलमांनुसार कारवाई 12 खेतवाडी बॅक रोड अर्थ View इमारत याठिकाणी असलेल्या या सिमेंट विक्रेतावर कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती
कलम ३१३ (Section 313)
कलम ३१४ (Section 314)
कलम ४७१ (Section 471)
@mybmcWardD@mybmc@AshwiniBhide
@Harshal722@mybmc@RoadsOfMumbai एवढ्या सर्व विषयावर कोणत्याच @mybmc@mybmcWardD महानगरपालिका अधिकारी यांची प्रतिक्रिया दिली नाही त्यामध्येच समजून जायला हवे पैसे दिल3 की सर्वांची तोंड बंद करता येतात
जे.एस.एस. रोड, गिरगावयेथे सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात @mybmc च्या सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कामगारांकडे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स/हेल्मेट नाहीत, तसेच उघड्या मॅनहोलभोवती कसलेही बॅरिकेडिंग नाही. रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना घडू शकते.@mybmcRoads
@mybmc@mybmcWardD@AshwiniBhide सदर तक्रार करून सुद्धा अजूनही काही ही कारवाई करण्यात का नाही आली त्याचे कारण काय आहे ??
कुंपण शेत खात आहे का ?
या कंत्राटी लोकांना अधिकारी मदत करत आहे का ??