Tomorrow’s Tiranga 🇮🇳 gathering is on!
Come tomorrow, Shivaji Park
10 am onwards.
We come together to celebrate this victory of the youth, and also to demand further answers on the brutal violence unleashed by the bjp regime on young protesters in Delhi.
Beyond political parties, beyond ideological divides, this is for the nation.
@abhijeet_dipke more power to you and all the young Indians that we keep fighting for our democracy and our Constitution!
This is the power of India!
Now that the resignation has happened:
1) Apology from the bjp regime on the brutal lathi charge on young Indians.
2) Inquiry into who ordered that lathi charge.
3) All FIRs on Indians protesting against the brutality of the regime to be withdrawn.
This is important.
Thank you @AUThackeray sir for organizing another peaceful protest in support of the CJP and students.
I request all my Marathi brothers and sisters to join the peaceful protest with @AUThackeray sir at Chhatrapati Shivaji Maharaj Park on 24th July, Friday!
For all those young Indians protesting peacefully in Maharashtra, if the brutal bjp regime comes for you with police brutality, do connect with us on [email protected]
Also appealing to all the advocates who are sympathetic towards these young patriotic Indians, protesting for a better future, to connect with them or to us, and fight pro bono for them.
मी आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे ह्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अन्यायाविरोधात एकत्र आलेल्या तरुणांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
तरुणांचा हा संघर्ष वाया जाऊ देणार नाही! ह्या न्याय्य लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
—————
Today @amitrthackeray and I met with all those gathered at Chhatrapati Shivaji Maharaj Park, and saluted their spirit to fight for India, against all hurdles.
This is a fight for justice, we are proud of @Wangchuk66 and @abhijeet_dipke for the fight they have put up.
Some young Indians had been detained at Chembur and RCF police stations for peacefully protesting against the NEET paper leaks and Delhi police brutality.
@amitrthackeray and I, along with @advanilparab ji, @BalaNandgaonkar ji, @suprada17, @miprakashbhau ji and others ensured that they were released.
Standing with all the youth standing with @Wangchuk66 and @abhijeet_dipke .
To all those peacefully protesting, we will stand with you, and for you!
भाजपच्या राजवटीत महानगरपालिकेच्या शाळा खासगीकरणाच्या दिशेने नेण्याचा (अर्थखातेच काही बिल्डरांच्या हाती देण्याचा) प्रस्ताव हा अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.
गेल्या दोन दशकांत आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले, डिजिटल शिक्षणाची सोय केली, अभ्यासक्रमाबरोबरच शिक्षणेतर उपक्रम जसे जेंडर इक्वॅलिटी, ऍस्ट्रॉनॉमी क्लब, निसर्ग क्लबचा देखील समावेश केला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जगातील एकमेव महानगरपालिका शिक्षण व्यवस्था म्हणून ओळखल्या गेल्या, जिथे विद्यार्थ्यांना SSC, CBSE, IB, IGCSE आणि ICSE अशा विविध बोर्डांमधून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
आणि आता मुंबई महानगरपालिका चालवणारी भाजप शाळांचे खासगीकरण करू पाहत आहे.
खरे तर ज्या मुंबई महानगरपालिकांच्या शाळांवर खाजगी संस्थांनी ताबा मिळवला आहे किंवा ज्या शाळांच्या जागा बिल्डर्सनी @mybmc ला परत दिलेल्या नाहीत, त्या परत ताब्यात घेऊन मुंबई महानगर पालिकेने विद्यार्थ्यांना मोफत, दर्जेदार शिक्षण द्यायला हवं!
युवासेना शिवडी विधानसभा चिटणीस गणेश कोरे आणि तानाजी मोरे यांचे साईराज मित्र मंडळ आयोजित 'साईराज प्रिमियर लीग'ला (पर्व १० वे) उपस्थित राहून स्पर्धक संघांना शुभेच्छा दिल्या.
ह्या प्रसंगी शिवसेना सचिव सुधीर साळवी जी, नगरसेवक सचिन पडवळ जी, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव उपस्थित होते.
आज हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष- माझे काका मा. राज साहेब ठाकरे ह्यांच्यासह शिवतीर्थावरील स्मृतिस्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा?
ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमित ने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता?
मोडून काढू ही दादागिरी
निवडणूक आयोग सरकारची!
आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर जी ह्यांना भेटून वाढती महागाई, घरभाड्यातील वाढ लक्षात घेऊन बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रक्रियेमधील रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या भाडे रकमेत वाढ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
#BDD#Worli#MHADA