नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगणा विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी बूथ प्रमुख, लोकप्रतिनिधी, महिला भगिनी तसेच कार्यकर्त्यांशी भेट घेऊन संवाद साधला आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.
#SameerMeghe
Heartiest Congratulations to Sakshi Chandak!
A proud moment for Maharashtra! Heartiest congratulations to Sakshi Chandak from Igatpuri, Nashik, on securing All India Rank 1 in the CA Intermediate Examination. Her remarkable achievement is a testament to her dedication, perseverance, and hard work.
May this outstanding success inspire many more students to dream big and strive for excellence. Wishing her continued success in all her future endeavours!
A proud achievement for Maharashtra!
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR
#Maharashtra #Nashik #CAIntermediate #WomenAchievers #RevenueMinister #ChandrashekharBawankule
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगणा तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभागी होत आपले कर्तव्य पार पाडले.
#SameerMeghe#BJP4Maharashtra
@sancheti_ajay जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ.
ईश्वर से प्रार्थना है कि आपको सदैव उत्तम स्वास्थ्य, सुख, शांति, समृद्धि एवं दीर्घायु प्रदान करें। आपका जीवन खुशियों और सफलताओं से सदैव परिपूर्ण रहे। आपका मार्गदर्शन और आशीर्वाद हम सभी को हमेशा मिलता रहे।
🙏 सादर प्रणाम एवं शुभकामनाएँ
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६
शिक्षित, सुसंस्कृत आणि सामाजिक कार्याची जाण असलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधाकरराव विठ्ठलराव कोहळे यांना आपले प्रथम पसंतीचे अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा!
आपले एक मत… विकासाला नवी दिशा!
#SameerMeghe
यावेळी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि हनुमानजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थित सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#SameerMeghe#BJP4Maharashtra#dushera
हिंगणा विधानसभा | विजयादशमी उत्सव
हिंगणा मतदारसंघातील डिफेन्स वाडी तसेच गजानन सोसायटी ग्राउंड, वाडी येथे दसऱ्यानिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
प्रभू श्रीरामांनी रावणावर आणि देवी दुर्गेने महिषासुरावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे दसरा! सत्य, न्याय आणि चांगुलपणाच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे.
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभू श्रीरामांनी रावणावर आणि देवी दुर्गेने महिषासुरावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे दसरा! सत्य, न्याय आणि चांगुलपणाच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे.
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मावळ विधानसभेचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा ! !
@shelkesunilanna