भक्तांना धक्का-बुक्की करून त्यांच्या वर हाथ उचलणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती..
कधी वेळ मिळाला तर वसई पश्चिम आनंद नगर येथील वसईचा महाराजांच्या दर्शनाला या आणी (शक्य झाल्यास) दर्शना सोबत आमच्या व्यावस्थापनेचे पण धडे घेऊन जा..
#Mumbai#Ganeshotsav#LalbaughChaRaja
भंडारा असो,भांडूप असो,नाशिक असो किंवा आजच विरार ...
मरतो तो फक्त सामान्य माणुस अन नंतर ऐकायला येतात ते नेहमीचे शब्द
श्रद्धांजली.. चौकशी.. ऑडिट..
मग तुमची किंमत ठरवली जाते फक्त ५ लाख रु.!
#VirarFire#VirarHospitalfire@rajeshtope11@CMOMaharashtra