ह्याला म्हणतात जाण,ह्याला म्हणतात जाणिव...नुसतं देवपण बहाल केल्याने कोणी देव होत नाही ते कमवावं लागतं आणी तु ते आज कमवलयंस @ajinkyarahane88 जिंकलंस भावा...!!!
आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.