माझ्यावर गुन्हा दाखल 😡
त्या मुसलमानाने जंजिरा किल्ला मुसलमानोंका है म्हटल्यावर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो मोकाट आहे, याउलट माझ्यावर तीन गुन्हे नोंद केले.
काहीही होवो जंजिरावर भगवा लावणारच 🚩
वाह रे दुनिया 😡
@mieknathshinde@Shivsenaofc असले @BachuKadu डवे पक्षात घेता कशाला? हाकलून द्या यांना पक्षातून. नाही तर वंदनीय बाळासाहेब, दिघेसाहेब याचं नाव घेणं सोडून द्या. अजून तो संजय शिरसाट...
@bbcnewsmarathi हा चौथा स्तंभ सडलेला आहे... एखादा कट्टर हिंदू जेव्हा काही बोलतो तेव्हा अमुक अमुक व्यक्तीची जीभ घसरली, वादग्रस्त वक्तव्य, गरळ ओकली वैगेरे वैगेरे बातम्या देऊन रान पेटवणारी ही मानसिक गुलाम झालेली या देशातली मिडिया देशाच्या बाजूने कालही नव्हती, आजही नाही आणि भविष्यातही नसेल!
@Dev_Fadnavis अक्षरशः चिखल झालाय सगळीकडे. तरीही तुम्ही लाचारसारखे या मिडिया समोर जाणार प्रत्येक प्रश्नाच उत्तर देणार आणि मग मिडियावाले त्याच्या मालकाच्या आदेशानुसार ती बातमी दाखवणार.
असं ऐकलं की @Dev_Fadnavis यांच्यापर्यंत प्रत्येक माणसाचा आवाज पोचतो आणि जर हे खरं असेल तर माझा हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मागे एक मुलाखत पाहिली ज्या मधे देवेंद्र फडणवीस साहेब एका पत्रकाराला म्हणतात की तुम्ही तटस्थ असता ना यांच्या बाजूने ना त्यांच्या बाजूने!
@Dev_Fadnavis प्रत्येक बातमी बीजेपीच्या विरोधात देणारी ही मिडिया, प्रत्येक गोष्टीविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी, गैरसमज निर्माण करणारी ही दलाल मिडिया तुम्हांला तटस्थ वाटते! व्वा! तुमची लायकी हीच! आज सोशल मीडिया उघडलं की भाजपच्या विरोधात बातमी दिसते, त्यात काही तथ्य असो, नसो.
पहाडी आवाज, डफाचा कडकडाट अन् तुणतुण्याची साथ! 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या आरोळीने श्रोत्यांमध्ये वीरश्री भरणारे आणि स्वातंत्र्यलढ्यात कवनांतून क्रांतीचे तेज फुलवणारे ज्येष्ठ शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा आज जन्मदिवस. भावपूर्ण आदरंजली! 🙏✨
कोक्रोज जनता पार्टीला डोक्यावर घेऊन रातोरात प्रसिद्ध करणारी ही मिडिया आज #Reservation_hatao Aandolan #RHA विषयी एकही बातमी,शब्द बोलायला तयार नाही?
हा सडलेला चौथा स्तंभ देशाच्या बाजूने कालही नव्हता आजही नाही आणि उद्याही नसेल!
सांगलीच्या मित्राला म्हणलं तुला आमचा "मराठवाडा स्पेशल चहा" घ्यायचाय का?😉
लगेच बोलला... व्हय की!
म्हणलं मग रुमला ये आणि येताना तेवढं एक गोकुळच दूध पॅकेट घेऊन ये!🌧️☕💓
#पुणे#पाऊस#चहा#सुख
To witness the Dharma Dhwajarohan Utsav at Shri Ram Janmabhoomi Mandir is a moment crores of people in India and the world have waited for. History has been made in Ayodhya and this inspires us even more to walk the path shown by Prabhu Shri Ram.
अयोध्या के पावन धाम में श्री राम जन्मभूमि मंदिर में ध्वजारोहण समारोह का हिस्सा बनना मेरे लिए अत्यंत भावविभोर करने वाला अनुभव रहा। शुभ मुहूर्त में संपन्न हुआ यह अनुष्ठान हमारे सांस्कृतिक गौरव और राष्ट्रीय एकता के नए अध्याय का उद्घोष है। राम मंदिर का गौरवशाली ध्वज, विकसित भारत के नवजागरण की संस्थापना है। ये ध्वज नीति और न्याय का प्रतीक हो, ये ध्वज सुशासन से समृद्धि का पथ प्रदर्शक हो और ये ध्वज विकसित भारत की ऊर्जा बनकर इसी रूप में सदा आरोहित रहे.....भगवान श्री राम से यही कामना है। जय जय सियाराम।