@narendramodi कितनी बार इतिहास मै झुकर देखेंगे ?
उनको गुज़रे बहुत दिन हुआ ?
सरकारी अधिकारी भ्रष्ट हो चुके हैं और नेता लोग सबसे बड़े भ्रष्ट है
पुरे भारत में सड़कों बारे में बोली ये
संसद इतिहास पड़ने कि नहीं है?
कष्टाच्या बेड्या खांद्यावर खळखळतात,
पण पाय थांबत नाहीत—
प्रत्येक पाऊल संघर्षाची लय आहे,
जखमांचा ठेका धरून चालत राहतो. रक्ताच्या शाईने लिहिली जाते
जगण्याची ही कविता,
थकलेल्या हातातही
आशेची पेन्सिल घट्ट पकडलेली असते. जगणं_संघर्षाचं