परदेशातील ज्ञान परंपरा कळावी या साठी परदेशात जाऊन अनुभव घेणे चांगलेच आहे पण हे कोवीड संकट असताना परदेश अभ्यास दौरा न होता ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना आर्थिक मनस्ताप देणे योग्य नाही @mahaabvp@jdevdatt
विश्वशांती या नावाने शिक्षण क्षेत्रात ज्यांनी बाजार मांडला आहे. आसे MIT प्रशासन कोरोनामुळे परदेश अभ्यास दौरा झालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे २८ कोटी परत करावे असे वारंवार विद्यार्थी परिषद मागणी करत आहे. परंतु प्रशासन निर्णय घेत नाही उद्या तीव्र आंदोलन अभाविप करणार आहे.
आज जागतिक पर्यावरण दिननिमित्त आपला कर्वेनगर SFD प्रमुख आकाश काळे याने मावळ तालुक्यातील ब्राम्हणोली येथे १०० मोठे वृक्षांचे रोपण करण्याचे ठरवले आहे, ह्या ठिकाणी मोठे झाडांचा अभाव असून परिसरात आंबा, चिकू इत्यादी मोठे झाडं लावणार आहे जेणेकरून भविष्यात ह्या झाडांचा फायदा होईल व
1/2
Today afternoon our ABVP unit went to the university to submit our letter to Rahul V. Karad. We have submitted our demands to the Executive assistant of Vice chancellor and asked them to address our issue in 48 hours. If our queries remain unanswered we shall take legal actions.