इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आमची प्रिय कलेक्टर मॅडम साक्षीने आज परत एकदा कमाल करत आय एम विनर या पुस्तकातील 20 पाठांचा अभ्यास करुन यशस्वी कामगिरी केली. दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना एवढी समज विकसित होणे ही अपवादात्मक बाब आहे. यासाठी तिचे सेल्फी विथ सक्सेस घेऊन तिचे कौतुक केले.
@dadajibhuse शिक्षक बदली कार्यमुक्ती ही या सत्राअखेर होणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थी हित व शिक्षक पाल्यांचे हित पाहता असे होणे स्वाभाविक आहे. शिक्षण मंत्री म्हणून आपण स्वतः पुढाकार घेत अशी मागणी करायला पाहिजे असे मला वाटते.
@dadabhuse शिक्षक बदली कार्यमुक्ती ही या सत्राअखेर होणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थी हित व शिक्षक पाल्यांच�� हित पाहता असे होणे स्वाभाविक आहे. शिक्षण मंत्री म्हणून आपण स्वतः पुढाकार घेत अशी मागणी करायला पाहिजे असे मला वाटते.
@dadajibhuse शिक्षकांना बदलीने किमान हे शैक्षणिक सत्र संपल्यावर कार्यमुक्त केले तर विद्यार्थी हिताचे राहील असे वाटते. कारण आता मध्येच बदलीने गोंधळ उडू शकतो कारण काही ठिकाणी पूर्ण स्टाफ बदलला आहे तर काही ठिकाणी पालकांनी आताच्या शिक्षकांना पाहून त्यांचे ऍडमिशन continue केले आहेत.
While celebrating the Amrit Mahotsav of Independence 2025 this is the audio clip of the season two competition of Chess, one of the favorite traditional games of Indians , held at https://t.co/arUl1yHu4q Mandgi,Ta-Deglur, Dist- Nanded. https://t.co/VWQldPCtg5
स्वातंत्र्याचा अमृ��� महोत्सव 2025 साजरा करत असताना भारतीयांचा आवडता पारंपरिक खेळ ज्याने जगाला वेड लावले तो खेळ म्हणजे बुद्धिबळ याचा जि.प.प्रा.शाळा मंडगी ता.देगलूर जि. नांदेड येथील सिझन दोन मधील स्पर्धेची ही ध्वनी चित्रफीत.
https://t.co/VWQldPCtg5
महात्मा बसवण्णांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती आम-आदमीने आत्मसात करणे आणि आचरणात आणणे हे प्रत्येक महा���्मा बसवेश्वर यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. जगतज्योती, समतादूत,जननायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिम्मित सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटना देगलूर जि. नांदेड वरून पेन्शन जनक्रांती महामोर्चा नागपूरसाठी निघाली एक ट्रॅव्हल्स. एकच मिशन जु���ी पेन्शनची टोपी घालून ड्रायव्हर यांनी देखील दिला मागणीला पाठिंबा.एकच मिशन जूनी पेन्शनच्या जयघोषात केलीप्रवासाला सुरुवात.#जूनी पेन्शन #पेन्शनमहामोर्चा
जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व���हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
*याच दिवसासाठी केला होता हा अट्टाहास..* मित्रहो ही साधी गोष्ट नाही. जे संघटन पोरासोरांचे समजले जात होते, त्या संघटनने पेन्शनची टोपी सभागृहात पोहचवली.पेन्शनची टोपी केव�� टोपी नसुन विचार आहे जुन्या पेन्शनचा, विचार आहे जुन्या पेन्शनसाठी संघर्षाचा.@abpmajhatv @TV9Marathi #VoteforOPS
@Dev_Fadnavis मा. साहेब 27 डिसेंम्बरच्या मोर्च्याच्या वेळी मृत कर्मचारी यांना फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याचे आश्वासन दिलात ते देखील पूर्ण झाले नाही आणि आता जूनी पेन्शनचे लॉलीपॉप देऊन कशी समजूत काढाल. सर्व कर्मचारी यांना जूनी पेन्शन देऊन टाका आजन्म ते आपले ऋणी राहतील अन्यथा vote for ops.
@abpmajhatv जुनी पेंशन मुद्दा महाराष्ट्रातील घरा घरात, देवघरात पोहचला आहे..कारण विषय फार गंभीर आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आपल्याकडे खुप मोठी संधी आहे!जसे ठाणेकरांच्या घरात-देवघरात आज दिघे साहेब ��हेत,तसे महाराष्ट्रात 6 लाख घरात आपण कायमचे रहाल।#viralphoto @abpmajhatv
अपनी मेहनत और जीवन भर की तपस्या करके देश को खड़ा करने वाले शिक्षकों/कर्मचारियों को एक पेंशन देने मात्र से यदि श्रीलंका जैसी हालत हो ���ाएगी तो नेताओं को 4-4 पेंशन देने से भारत यूरोप बन जायेगा?विचारणीय प्रश्न?
#RestoreOldPension @ManjeetNMOPS @NmopsO @AqilAkhtarNMOPS @nmopsdel