श्री राम🧡|| Nationalist || Ex Mumbai joint secretary @ABVPMumbai || EX NEC Member @abvpvoice || || ✒️MA Political Science 🎓|| 🇮🇳 BJYM JOGESWARI PRESIDENT 🚩
वसई विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार मा. स्नेहा जी दुबे पंडित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा....! 💐💐💐
#hapoybirthday@snehadubepandit
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्ती... असे अनेक निर्णय माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने घेतले आहेत, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
त्रिभाषा सूत्राबाबत देखील आपली मायमराठीच सक्तीची, इतर भाषांना ऑप्शन आहेत, हीच आपल्या सरकारची ठाम आणि सुस्पष्ट भूमिका आहे. परंतु तरीही याविषयी खोटं नरेटीव्ह पसरवण्याचा विरोधकांचा आटापिटा कशासाठी ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही काही विरोधी पक्षांसाठी आपलं अस्तित्व वाचवण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठीच आपल्या मायमराठीचं 'हत्यार' वापरलं जातंय का? याचा विचार जनतेनं केला पाहिजे !
वारंवार या माणसाने या घराला खूप त्रास दिला आहे याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे सदर व्यक्तीहा काही दिवसापूर्वी तडीपार देखील होता अशा लोकांचे आपला महाराष्ट्रात एखाद्या मुलीवरती हात उचलण्याची हिंमत कशी होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे
@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis
@MumbaiPolice@Dev_Fadnavis@mieknathshinde@NiteshNRane
शीफा शेख,मेहमुनंनिषा शेख आणि त्यांचा परिवारावर अनिस इबजी या इसमाने लोखंडी रॉड ने प्राणघातक हल्ला केला आहे पण जेव्हा तक्रार देण्यासाठी अंधेरी पूर्व पोलिस स्टेशन ला गेले त्या लोकांनी फक्त (NC) लिहून घेतली आणि त्याला सोडला
यह घटना २१ जुलाई रात १०:३० की है जब एक मुस्लिम युवक नाबालिक हिन्दू लड़की को लेकर भाग रहा था, उसके परिजनों ने बजरंग दल के कुछ कार्यकर्ता से मदत मांगी और बजरंग दल तुंरत उसे ढूंढ कर नजदीकी पुलिस चौकी को सौंप दिया, इस विडियोकी अलग रूप में दिखा कर यश मिश्र जी को फसाने का प्रयास है।।
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी
रविंद्र चव्हाण यांना व्यंगचित्ररुपी शुभेच्छा!
मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणातील चाकरमान्यांची लाईफलाईन. मात्र, दुर्देवाने हा महामार्ग अनेक वर्ष पूर्ण झालेला नाही. त्यात अडथळ्यांची मालिकाच सुरू आहे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजपा पक्षश्रेष्ठींनी विश्वासाने कोकणातील आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद सोपविले. अन्, त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे शिवधनुष्य उचलले. आगामी गणेशोत्सवापूर्वी वेगवान रस्तेबांधणी तंत्रज्ञानाचा वापर करून, मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी महामार्गाची एक मार्गिका पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. `केवळ टीका करणे सोपे असते. परंतु, दृढ निश्चय करून जबाबदारीने कार्यपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच खरे कर्तृत्व,' असे मानून त्यांनी कार्य सुरू ठेवले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्रजी चव्हाण यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची कल्पना माझे मित्र कलाकार श्री. साकेत डामरे यांना सांगितली. त्यांनी कुंचल्यातून अप्रतिम व्यंगचित्र साकारले आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांना व्यंगचित्र भेट म्हणून दिले. तसेच त्यांना स्वातंत्र्यदिनाबरोबरच मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अभाविप के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सह-सरकार्यवाह श्रद्धेय मदन दास देवी जी की पावन स्मृति में दिल्ली में श्रद्धांजलि सभा का आयोजन किया गया जिसमें समवैचारिक संगठनों के सैंकड़ों कार्यकर्ता उपस्थित रहे।
श्रद्धांजलि सभा में @RSSorg के सरकार्यवाह मा. श्री दत्तात्रेय होसबाले जी, भारत के पूर्व उपराष्ट्रपति श्री @MVenkaiahNaidu, अभाविप के राष्ट्रीय संगठन मंत्री श्री @AshishSainram सहित अनेक पूर्व कार्यकर्ताओं ने मनोगत रखकर स्व. मदन दास देवी जी की स्मृतियों को स्मरण करते हुए उन्हें श्रद्धांजलि अर्पित की।