आज दिवसभर लीलावती हॉस्पिटल वाले संज्या साठी थांबले होते की छातीत दुखण्याचे कारण सांगून आज येईल, नंतर कळलं आज संज्याची छाती नाही वेगळच काही दुखत होतं. घरीच उपचार चालू आहेत.
राज्याचे गृहमंत्री @Dwalsepatil साहेब विनंती आहे कि ह्या PSI ला तातडीनं निलंबित करावं.गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचा अधिकार कोणालाही नाही. श्रीमंत होण्यासाठी नाही ते जगण्यासाठी कष्ट करत असतात ते.लवकर निलंबनाचे आदेश काढावेत
@maharashtra_hmo@NarvekarMilind_@DGPMaharashtra
व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले म्हणतात, पण गरीब बिचाऱ्या भाजीविक्रेत्या ताईंचे असे नुकसान करायचा अधिकार पीएसआयला कुणी दिला? तिची भरपाई कोण करून देणार?
स्थळ - जरीपटका, नागपूर
@Dwalsepatil@NagpurPolice#Nagpur
संजय राऊतांनी स्वतः वर आवर घातला पाहिजे .. रोज उठसूट पत्रकार परिषदा घेणं त्यांनी बंद करावं. कोरोनाच्या समुद्रात महाराष्ट्र आहे .. प्रचंड मोठं संकट निर्माण झालाय.भयंकर परिस्थिती.किड्या मुंग्या सारखी माणसं मरतायतराव.राऊतांनी जरा असले प्रकार बंद केले तर बरं होईल.कस सुचत काय माहिती
महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक आहे असं माझं ठाम मत आहे .
अजितदादानीं उगाच पहाटे शपथ नव्हती घेतली.दादा राजकारणात मुरलेले आहेत. अनुभवी आहेत.साहेबांच्या दबावामुळे आमदार माघारी फिरले
महाविकास आघाडी सरकारमध्ये काडीचाही समन्वय नाही,दादा सोडले तर एकही अधिकारी यांचं कुणाचं ऐकत नाही
भाजपचा एक उमेदवार वाढल्याने वाढल्याने नक्कीच काही फरक पडणार नाही पण सहानुभूतीची लाट असतानाही, तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवून देखील राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आणू शकले नाहीत हा मेसेज मात्र लोकांपर्यंत पोहोचला याची जाणीव मात्र सर्वाँना व्हायला हवी ..
#पंढरपूर
तीनही पक्ष जर एकत्र येऊन, सहानुभूतीची लाट असूनही जर उमेदवार निवडून येत नसेल तर
विचार करायची गोष्ट आहे . भाजप बंगाल मध्ये हरलं याच्या अत्यानंद आणि त्यावरच समाधान मानण्यापेक्षा पंढरपुरात असं का झालं याचा विचार करावा
वास्तविक पाहता भालकेंचा मुलगा सहाभूतीच्या लाटेत तरी निवडून यायला हवा होता परंतु समाधान आवताडे यांची स्वतःची ताकद मंगळवेढा भागात प्रचंड आहे आणि पंढरपुरात सुधाकरपंत परिचारक यांच्यापासून तिथले लोकं मालकांनी जोडली आहेत याचा फायदा झाला परिचारक गट+आवताडे दोघांच्याच ताकदीवर विजय झाला
महाविकास आघाडी अनैसर्गिक आहे असं माझं मत आहे.
यात काहीच आलबेल नाहीये.. सगळं समन्वयाचा अभाव आहे.
येणाऱ्या ''भविष्यात'' अजितदादा जे कोणता निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल .
महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकीकडे आणि प्रशासन एकीकडे असं चित्र झालाय
सगळा ताळमेळ बिघडला आहे कोण कधी काय निर्णय घेतंय हे यांनाच समजेना.
काँग्रेस ची वेगळी भूमिका बाकीचे २ पक्ष एकीकडे. आणि प्रशासन यांचं ऐकत नाही. समन्वय ० आहे.
आमदारच खासदारचं निधन झालं तर तिथे पोटनिवडणुकीत बाकीचे पक्ष उमेदवार देत नाही हि प्रथा आहे आपल्या राज्यात
भारत भालकेंच निधन झाल्यावर भाजपने तिथे भालकेंच्या मुलाच्या विरोधात समाधान आवताडे उभे केले. भाजपला पूर्ण अंदाज होता निवडून येण्याचा ते निवडून देखील आले..