@BJP4Maharashtra@Bhajpamumbaifc@Dev_Fadnavis@mieknathshinde
भ्रष्ट जनता पार्टी ने लोकांना निधी आणि आमदाराला कमाई चे नवीनमार्ग शोधले आहे
तुकाराम मुंढे साहेब FDA झाल्यापासून
महागाई वाढली नाही मुद्दाम वाढवली गेली आहे
हे मूर्ख लोक जनतेला फसवत आहेत
दोन्ही टरबुज आणि दाढी
@ChitraKWagh@bjpmaha@Dev_Fadnavis@mieknathshinde
मूर्ख लोक आज बनावटीचा पांघरून ओढून बसले आहेत यामध्ये उलटे चोर कोतवाल को दाटे झाले आहे चित्रा वाघ जरा बघा महाराष्ट्रात काय घडत आहे माझी नगरसेवक माजी आमदार बंदुका घेऊन फिरत आहेत कोणालाही विनाकारण मारत आहेत हीच का लोकशाही?
@ChitraKWagh बाई काखेत कळसा आणि गावला वळसा
असे झाले तुमचे
तुमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री
फक्त लोकांचा आवाज आणि दुसरे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत...जरा समाजाकडे बघायला सांगा राजकारण बंद करा
तसेच पोलिस पगार मध्ये किती घोटाळा झाला हे पण सांगा
@BJP4India@bjpmumbai@BJP4Mumbai@mieknathshinde
आज खासदार आमदार लोकांच्या भरवश्यावर होतात
आणि मिंधे त्यांच्याकडे असलेली पॉवर वापरून
लोकांना फोडतात पक्ष सोडायला सांगतात
त्यामुळे लोकं खूप विचार करायला लागली
आणि दबावा खाली जाऊन जर त्यांना वाटत असेल तर ते लोकांची कामे करतील
@mieknathshinde@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
काल फुटलेल्या खासदाराने सांगीतले की निधी मिळत नाही , थोडक्यात आपण मान्य करू
मग भाजपा आणि मिंढे सेना यांनी स्वतः सरकारवरून पाय उतार व्हावे
जे फक्त पैश्यासाठी काम करत आहेत याला राजकारण म्हणता येत नाही..
तसेच फुटलेले खासदार याला समाज
@RealBacchuKadu
काय ती लाचारी , काय ती सत्तेची लालसा
काय झाली तुझी अवस्था रस्त्याच्या भिकाऱ्या सारखी
आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची पण आपण पराभूत झालो कारण आपल्याला आपले शिंदे सोबत जाणे आवडले नवते आणि आता पण ते केले, जनता कधीही माफ करणार नाही
पण थोडे लक्षात घ्या कर्म चांगले केले तर नक्की चांगले होईल नाही तर ...
रस्ते अगोदर नीट करा आणि मग दंड लावा
तसेही पोलिस टपून बसलेले असतात दंड ठोकायला
विचार करा
कधी online खरेदी केली असेल तर अगोदर पैसे द्यावे लागते मग तुम्ही रस्ते चांगले करा मग दंड घ्या
@OfficeOfNG@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
माननीय नितिन गडकरी साहेब
आपण दुचाकी वाहनावर जे निर्बंध घातले आहेत आणि दंड आकारण्याची जी व्यवस्था केली आहे त्यावर सामान्य जनतेचा विश्वास बसेल का?
आपण सुद्धा आपल्या पक्षाप्रमाणे पैसे खाण्याची स्कीम सुरू केली आहे हे विचित्र वाटले
@mnsadhikrut@vasantmore88
माननीय वसंत मोरे साहेब
पुण्यातील हडपसर जवळील एक lotus garden english medium school , wadki शाळा आहे तिथे अजूनही २ च्या विद्यार्थी ला हिंदी विषय शिकवला जातो आणि हिंदी मधून मुलांना शिकवले जाते खाली फोटो बघा languge you learn madh english आणि hindi
फिर ऐसा कायदा क्यों नहीं बनाया की जिसके ऊपर गुनाह हो पुलिस में एफआईआर दर्ज हो इसको इलेक्शन में खड़े रहने का कोई हक नहीं होना चाहिए
हम लोग इनके बातों पर आंखों पर पट्टी बांधकर खड़े हैं और खुद की दुर्दशा खुद कर रहे हैं
@Dev_Fadnavis@mieknathshinde@BJP4India@narendramodi@mnsadhikrut
देश में भ्रष्टाचार काँग्रेस से ज्यादा आज भाजपा में हो रहा है
और सबसे ज्यादा महाराष्ट्र में यहां के मंत्र करोड़ों की कार लेकर गरीबी को और गरीबी की तरफ ढकल रहे हैं
पद से हटाने का कायदा तो मोदी जी लेकर आए
ह्या राज्यात मुस्लिम पण जैनांच्या विचाराचा आदर करतात पण राज ठाकरे काय करतात समाजात तेढ
आता त्यांचे गुंड जैन मंदिरासमोर गुंडगिरी करणार
त्यापेक्षा स्वातंत्र्य म्हणजे १५ ऑगस्ट ला दारू , गांजा पण चालू ठेवा मग दारू पिणाऱ्या लोकांना स्वतंत्र नको का ?
का फक्त मराठी लोकांना हवे
@mnsadhikrut@RajThackeray
राज ठाकरे यांना खरेच काय बोलायचे अजून सुद्धा कळले नाही
ते फक्त जैनांच्या विरोधात जाऊन बोलत असतात
सगळ्यात महत्वाचे म्हणजे धार्मिक वाद ते करतात
मागे पण मनसे ने जैन मंदिराबाहेर जे केले ते शोभनीय नवते