साम मराठी वृत्तवाहिनीच्या executive producer असलेले विनोद सरांनी आपल्या कार्याची दखल मनाला स्फुर्ती आणि अजुन उभारी देणारी आहे....धन्यवाद सर आपल्या प्रोत्साहनासाठी 😇 #thankyou
एकनाथ शिंदे व मुख्यमंत्र्यांनी ही तारिख जरा व्यवस्थित बघावी
नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी.. भुमिपुत्रांनी सर्वाकाही कायदेशीर प्रकिया केल्या होत्या तरीही दिबाचे नाव मुख्यमंत्री नाकारत आहेत हा मुख्यमंत्री पदाचा गैरवापर आहे
याविरोधात भुमिपुत्र आवाज उठवणार✊ #जयदिबा#दिबापाटील
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचे एक्सटेन्शन नाही.
NMIA "Greenfield Airport" आहे "Brownfield Airport नाही.
#एकच_धून_24_जून#दि_बा_पाटील#navimumbaiairport
@AgariBoli