कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत- शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांची पत्रकार परिषदेत घोषणा.
ज्या संस्था,कार्यालय बंद होतील कर्मचारी वर्ग ज्यांना हातावर रोजगार आहे,त्यांचे किमान वेतन बंद करू नका,पुढचे 40 दिवस सांभाळून घ्या,माणुसकी जपा मुख्यमंत्री @OfficeofUT#CoronaInMaharashtra
31 मार्च पर्यंत मुंबई (MMR) रिजन, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर भागातील जीवनावश्यक वस्तू-सेवा वगळता सर्व बंद राहील. ही बंदी आपण आपल्यावर आपल्या जगण्यासाठी लावली आहे. सुट्टी म्हणून इकडे तिकडे फिरू नका. घरी बसा !
आज घेण्यात आलेल्या बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता नववी ते ११ची परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने 100% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
#CoronaVirusUpdates#LetsFightCorona
या घोड्यावर बसलेल्या महिला कोण आहेत?
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, पण ह्या योध्या महिला कोण आहेत?
त्यांच्या बाबत मला काही नाही माहीत. असे, महाराणी ताराबाई साहेब यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवत माजी लष्करप्रमुख बिपीन रावतांनी कुतुहलपूर्वक विचारणा केली.
Yes Bank डूब गया
इसमें किसी अब्दुल पंचर वाला या, जुमन गैराज वाला का अंकाउट नही था
इसमें मिडिल क्लास व अच्छे सैलरी वाले शर्मा, सिन्हा, पाण्डेय, चतुर्वेदी का अंकाउट था
एक बात याद रखना मूर्खों यहाँ कोई चीज फ्री नही मिलता, हर चीज की कीमत चुकानी पड़ती है
और खेलों हिन्दु मुस्लिम
Although I am an Athiest I hang my head in shame as an Indian that near Banglore a statue of Jesus was removed with a crane by the police following the orders of Karnataka Govt.