@Dhananjay4INC फेरपरीक्षा घेऊन प्रामाणिक मुलांसोबत
अन्याय करू नये ही नम्र विनंती.फेरपरीक्षा ची मागणी करणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे म्हणून ती मागणी संयुक्तिक होत नाही.नीट २०२४ पेपर फुटी च्या वेळेस सुप्रीम कोर्ट ने फेरपरीक्षा न घेता फक्त दोषी मुलांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
@Dhananjay4INC Civil engineering च्या merit लिस्ट मध्ये सुध्दा प्रामाणिक पणे अभ्यास करून चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आहे जे वर्षानुवर्षे अभ्यास करत आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या computer वर पेपर दिलेला आहे त्यामुळे दोषी मुलांची अचूक ओळख करणे शक्य आहे.
@MMRDAOfficial@MMRDA_TWEET
@abhijeet_dipke गैरप्रकारांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण काहींच्या चुकीची किंमत मेहनतीने निकाल मिळवलेल्या genuine candidates नी का मोजावी?
प्रामाणिक उमेदवारांच्या मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे.
#MMRDA#JusticeForGenuineCandidates
@MMRDAOfficial
Investigate irregularities and punish the guilty, but don’t let the wrongdoing of a few destroy the hard work and future of genuine candidates.
Protect genuine candidates. Deliver justice. ⚖️
#MMRDA#JusticeForGenuineCandidates
Irregularity असेल तर चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; परंतु कोणताही व्यक्तिगत गैरप्रकाराचा पुरावा नसलेल्या genuine candidates ना सामूहिकपणे punish करू नका #mmrda
@RahulGandhi@RohitPawar@mieknathshinde@Dhananjay4INC MMRDAपरीक्षेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष पारदर्शक चौकशी करा. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करा; पण काहींच्या गैरप्रकाराची शिक्षा प्रामाणिक उमेदवारांना देऊ नका. सरसकट पुनर्परीक्षा नको. आम्ही मेहनत केली आहे, आमचे भविष्य वाचवा.
@gajabhauX@MMRDAOfficial चौकशी करून फक्त दोषी व्यक्तींवर कार्यवाही करावी...प्रामाणिक पणे अभ्यास करून उत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये ही विनंती.
MMRDA भरती प्रकरणात काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश!
MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, Normalisation पद्धतीबाबतच्या गंभीर शंका आणि उमेदवारांच्या तक्रारींबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने आवाज उठवला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा प्रश्न सातत्याने लावून धरला. पत्रकार परिषद, माध्यमांमधून भूमिका मांडणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारी समजून घेणे आणि MMRDAकडे स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यापासून ते आज उच्चस्तरीय समिती नियुक्त होईपर्यंत काँग्रेसने हा विषय प्रभावीपणे पुढे नेला.
काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत MMRDAने अखेर माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली IIT Bombayचे प्रा. श्यामप्रसाद करगडे आणि प्रा. दासका सत्यनारायण मूर्ती यांची तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही स्थगित ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, आमचा लढा केवळ समिती नियुक्त करण्यापुरता मर्यादित नाही.
समितीने संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि तांत्रिक तपासणी करावी. Normalisationचे सूत्र, Raw Score आणि Normalised Score मधील फरक, CCTV फुटेज, डिजिटल लॉग्स आणि TCSची भूमिका यांची सखोल तपासणी झाली पाहिजे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट झाले पाहिजे आणि समितीचा अंतिम अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र गैरप्रकार करणाऱ्यांची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये.
दोषींना संरक्षण नाही आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नाही!
काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत सुरूच राहील.
@INCMaharashtra@INCHarshsapkal@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET@aajtak@timesofindia@htTweets@TV9Marathi@airnews_mumbai
#MMRDA #MMRDARecruitment #StudentsJustice #MaharashtraCongress #Congress #HarshwardhanSapkal #Normalization #ForensicAudit #JusticeForStudents
.@MMRDAOfficial प्रमाणेच, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून @PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा उत्तीर्ण केली, त्या प्रत्येक गुणवंत आणि प्रामाणिक विद्यार्थ्याच्या भावना आम्हाला पूर्णपणे समजतात.
गैरप्रकार करणाऱ्यांवरच कठोर कारवाई झाली पाहिजे; मात्र त्याची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये. आमची भूमिका स्पष्ट आहे CCTV फुटेज, सर्व्हर/लॉग डेटा आणि इतर सर्व उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष व स्वतंत्र तपासणी झाली पाहिजे. दोषी कोण आहे, हे निश्चितपणे समोर आले पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचवेळी genuine candidates च्या मेहनतीवर अन्याय होता कामा नये.
आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या मेहनतीचे, मानसिक संघर्षाचे आणि भविष्यातील संधींचे संरक्षण करणे हीच आमची लढाई आहे. न्याय हवा - प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही आणि गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धही.
भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना निवड झालेल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair@INCMaharashtra
#FairExamination #JusticeForHonestCandidates
ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून @MMRDAOfficial अभियांत्रिकी भरती परीक्षा उत्तीर्ण केली, त्या प्रत्येक गुणवंत आणि प्रामाणिक विद्यार्थ्याच्या भावना आम्हाला पूर्णपणे समजतात.
गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये.
आमची भूमिका स्पष्ट आहे - CCTV फुटेज, परीक्षा केंद्रांची नोंद, सर्व्हर/लॉग डेटा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, normalization प्रक्रिया आणि इतर सर्व उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष व स्वतंत्र तपासणी व्हावी. दोषी कोण आहे हे निश्चितपणे समोर यावे आणि दोषींवर कारवाई व्हावी; पण genuine candidates च्या मेहनतीवर अन्याय होऊ नये.
आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या मेहनतीचे, मानसिक संघर्षाचे आणि भविष्यातील संधींचे संरक्षण करणे हीच आमची लढाई आहे.
न्याय हवा, प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही आणि गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धही.
ही लढाई “महाराष्ट्र धर्माची” आहे.
@INCMaharashtra
#MMRDA #StudentsJustice #FairExamination
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
26 Duplicate Candidates in PMC exam?
In the results of the Pune Municipal Corporation's Junior Engineer (Civil) recruitment, the names of as many as 26 candidates appear twice. The records show different roll numbers and different reservation categories for these duplicate entries.
Furthermore, while the entire first page of the result document is typed, only the date is handwritten. The signature is not digitally signed but appears to be an image. Additionally, the first page bears the notation "Page No. 31", raising suspicions that the original file may have been altered or tampered with.
Moreover, although the recruitment examination was conducted on three different days, the details of the normalization methodology used for score calculation have not been made public. The fact that the result PDF reportedly displays an editable DOCX file path also raises concerns regarding document management and integrity.
Given these issues, an independent Digital Forensic Audit, Recruitment Process Audit, and technical investigation should be conducted, and all findings should be made public.
@navalMH
#PuneMunicipalCorporation #JuniorEngineerRecruitment #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26DuplicateCandidates
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) जाहीर केलेली नाही, आयोगाने लवकरात लवकर परीक्षा पद्धती जाहीर करावी ही नम्र विनंती.
@mpsc_office@CMOMaharashtra