@rapidoapp_@RapidoCares call support रेजिस्टर्ड नंबर ने कॉल करून पण app ने कॉल करा सांगताय
काय चितियागिरी आहे ही
बायका राईड करतात पण पैसे न देता पळून गेली पावसाचे कारण सांगून
@suzuki2wheelers I need master cylinder kit for my rear break of Gixxer sf250 2019 bike but not available in service centers nearby mumbai kindly help and arrange
@mybmcWardPS@TawdeRitu@mybmc ६ दिवस झाले दोन वेळेस पाऊस पडलाय मुंबई मध्ये अन् हाच काढलेला गाळ पुन्हा गटारात व नाल्यात जाऊन बसणार केलेल्या तक्रारीच काय केलात केराची टोपली दाखवलीत की काय? की फक्त खोटी आश्वासनं?
@mybmcWardPS@MCGM_BMC@TawdeRitu@CMOMaharashtra@mieknathshinde 48 तासात गाडी येऊन उचलणार होते असं गटार साफ करणारी कंत्राटदार बोलली ४८ तास उलटून गेले पण अजून कोणतंच bmc अधिकारी अथवा गाडी गाळ उचलायला आले नाहीत इथले नगरसेवक संदीप पटेल जिंकल्यानंतर तोंड पण दाखवायला आले नाहीत