शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) गट - ब अराजपत्रित एकूण ५०० पदाच्या जहिरातीं साठी पदविका किवा पदविका + पदवीधर पात्र आहे तरी 1 जानेवारी 1998 चा शासन निर्णय रद्द करुन
12 +पदवीधराना सुद्धा संधी देण्यात यावी ही नम्र विनंती.
@RRPSpeaks@Offiofjayantrp शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) गट - ब अराजपत्रित एकूण ५०० पदाच्या जहिरातीं साठी पदविका किवा पदविका + पदवीधर पात्र आहे तरी 1 जानेवारी 1998 चा शासन निर्णय रद्द करुन 12 +पदवीधराना सुद्धा संधी देण्यात यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Jayant_R_Patil
मा.कोर्टने सांगितले की सेवाप्रवेश नियम बनविण्याचा अधिकार राज्य सरकार चा आहे,व राज्य शासनाने १९९८च्या GR नुसार पदविका धारकांना संधी दिली आहे त्यामुळे मा.कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता,परंतु सरकार ने काळानुरूप GR मध्ये योग्य बदल केले तर BE होल्डर पात्र होतील
@RRPSpeaks
न होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा. रात्र रात्र झोप लागतं नाही, परत वर्ष द्यावे लागते त्यात जागा कमी. त्यामुळे आपणास विनंती आहे की अशे प्रकार टाळण्यासाठी काहीतरी नियम करावा किंवा निकाल सोबत वेटींग लिस्ट जाहीर कराव्या.🙏
@CMOMaharashtra@OfficeofUT@uddhavthackeray@AUThackeray
22 वर्ष जुना कालबाह्य GR बदलण्यासाठी, स्वतःच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, चला एकत्र येऊया. @degree_holders आणि @GESWA_UP यांच्या संयुक्त सौजन्याने आजपासून रोज रात्री Btech graduate ची मागणी बहिऱ्या सरकार पर्यंत पोहचवू या.
रात्री 9 ते 10 .
#Allow_Btech_For_Je
ट्रेण्ड करूया.
@OfficeofUT साहेब, एक विद्यार्थी २०१७ ला mpsc मधून DC झाला व तोच परत २०१९ ला DC होतो म्हणजे त्याला DC च्या वर मिळवायचे च काई होते त्याचा च प्रश्न पडलाय?
अशेच कितीतरी नमुने आहेत.समाजाप्रती जाण नसलेले अधिकारी होतात.त्या एका एका रिक्त जाणाऱ्या पोस्ट चे दुःख त्या १-१ मार्क ने निवड
LIVE TV : 21 जूनला जगाचा अंत होणार, असं कोण म्हणतंय?
उद्या जग बुडणार? या दाव्यांना आधार काय?
ग्रहणाने जग बुडण्याच्या अफवा कोण पसरवतंय?
सूर्यग्रहणाचा कोरोनाशी काय संबंध?
सुरू आहे लाईव्ह 👇
https://t.co/QTeC9NBVem