उड़ीसा के बालासोर में हुए रेल हादसे में अब तक 233 की जान जा चुकी है वही 900 से अधिक घायल है, या अल्लाह मरने वाले के घर वालों को सब्र दे, जो घायल है उन्हें शिफा अता फरमा 😢🤲
महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम,या कायद्यामध्ये कामगार विरोधी व मालकधार्जिने दुरुस्त्या करण्याचे विधेयक प्रस्तावित केलेअसुन या दुरुस्त्यास कामगार चा प्रखर विरोध आहे @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@anilwasam@krraghu8@AjitPawarSpeaks
मुख्यमंत्री @mieknathshinde दोनदिवसीय #सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी #महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील 'क' वर्ग पर्यटनस्थळे तसेच धार्मिक - यात्रा स्थळांच्या विकासकामांचा आढावा घेतला.
याला दुःख म्हणावं की संघर्ष हेच कळत नाही ?
स्वप्नाच तर सोडाच हो पण यांच्या मुलभूत गरजा देखील यात वाहून गेल्या आहेत...🥺🙂‼️
अतिवृष्टीग्रस्त शेतकरीला हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तातडीने मदत करा @CMOMaharashtra@mahacpimspeak@Dev_Fadnavis#ओलादुष्काळ#शेतकरी
@Dev_Fadnavis साहेब महिला विङी कामगारांचा नमस्कार मीनाक्षी साने विङी घरकुल कुंभारी ता द.सोलापूर येथे मुख्य अंतर्गत रस्ते नसल्यामुळे घरा पर्यंत पोहचणे सुध्दा मुश्किल आहे या ठिकाणी पक्के रस्ते होण्याकरिता आपण आपल्या स्तरावरून संबंधित विभागाला सुचना दिल्यास आम्ही आपले शतश ऋणी राहु
@nitin_gadkari नमस्कार साहेब, मिनाक्षी साने विङी घरकुल वसाहत मौजे कुंभारी ता द. सोलापूर येथे अंतर्गत मुख्य रस्ते नसल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून घर गाठावे लागते, तरी आपणांस विनंती की या ठिकाणी रस्ते होण्याकरिता आपल्या स्तरावरून तसे आदेश देऊन सहकार्य करावे,