paper checking मधल्या पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करून descriptive ची भिती झाकली जाणार नाही...पारदर्शकता हवी आहे तर ती descriptive मध्ये मागा 🫣 पॅटर्न किमान ४-५ वर्ष तरी राबविण्यात आल्याशिवाय त्याचे pro-cons लक्षात कसे येतील ????😼
#mpsc#objective_vs_descriptive
Constructive reforms ची मागणी सोडून पोरं ह्या Objective-Descriptive मध्ये अडकत चाललेत. आरं पेपर कसा बी झाला तर फुटणार आहे👺
आधी तिकडं लक्ष द्या !
#Mpsc#गरीबाची_लेकरं_vs_सरकार
MPSC paper leak विरोधात मनापासून काम करणाऱ्या व्यक्तीचे instagram hack करण्याचा बालिशपणा चालू आहे 🤣 आरे केळ्यांनो तो पुरावे instagram वर ठेवत असेल का...मंद बदक !!!!!
#mpsc#paperleak
लय MPSC जनता (माझ्यासकट) आज बाप्पाच्या मिरवणूकीत नाचत आहे. झंड जिंदगी मधून तेवढाच विरंगुळा 🤪 मस्त मजा करून उद्या पसनं आपल्या कामाला लागायचं. 🤓
#dagadushet#pune#विसर्जन
गट क वेळेत व्हावी !
मा. @Dev_Fadnavis@mpsc_office
पैशांपेक्षा मोठं नुकसान आहे मानसिक त्रास आणि आयुष्याचा मौल्यवान वेळ जात आहे
विद्यार्थ्यांची ही व्यथा लक्षात घेऊन #MPSC ने निर्णयाचा फेरविचार करावा.
Thousands of aspirants have spent months preparing, sacrificing and waiting for this exam. Please don’t postpone it now. We are ready to give our best.
Let the exam happen as scheduled. Let our hard work have its day. 🙏
@mpsc_office@CMOMaharashtra#MPSC#groupc2026