तुमच्या गावांतून मागील ४-५ वर्षांत जे जे हुशार पोर MPSC ची तयारी करीत आहेत ज्यांच्या बाबतीत तुम्हाला खात्री आहे की ते अधिकारी लेव्हल चे पोरं आहेत..ते पास होऊ शकले नसतील..तर जबाबदार फक्त तेच आहे असे नाहीच.
वारंवार पेपरफुटीमुळे ते उत्तीर्ण झाले नाहीयेत. त्यात त्यांचा दोष नाही.
#mpsc करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना विनंती आहे की mpsc ची पोस्ट ज्या अकाऊंट वरून दिसेल.ते सर्व अकाउंट्स फॉलो करत चला जेणेकरून आपली मागणी आणि आपला आवाज इतर लोकांपर्यंत पोहचेल..👍🏻🙌🏻
टीप.. MPSC च्या पोरांच्या एकजुटीचा विजय नेहमी झाला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त कोणत्या पॅटर्न चे आहे सर 😅
पॅटर्न वरून क्षमता ठरत नसते सर...
नीतिमत्ता फक्त लिहून येत नसते...
माझा बाप न शिकलेला व शेतकरी आहे त्याची नीतिमत्ता तुमच्या पॅटर्न ने घडलेल्या अधिकाऱ्या पेक्षा लाख पट जास्त आहे..
we the ppl of india आहे त्यामुळे लोक म्हणतील तसचं!
@phoenixiasbyNS जे विद्यार्थीalredy UPSCची तयारी करत आहेत त्यांना राज्यसेवा वर्णनात्मक easy target वाटतेय फक्त ते आणि तेच विद्यार्थी आणि क्लासेस वाले राज्यसेवा वर्णनात्मक मागणी करत आहे बाकी संपुर्ण महाराष्ट्रातील तळागाळातीलMpscकरणाऱ्या 99 % विद्यार्थ्यांची एकच मागणी ती म्हणजेobjective pattern.
@We__wake__ Descriptive मधे घोळ होण्याचे chances खूप वाढतात objective मधे atleast विद्यार्थ्यांकडे उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी असते त्यामुळे कमीत कमी मार्क्स मधे घोटाळा करता येत नाही. Descriptive मधे विद्यार्थ्यांच्या मेहनतीची 2,4 मार्क्स देऊन चेष्टा केलीय.
Thank you सुधीर ठाकरे सर objective pattern कसा प्रामाणिक, पारदर्शी, विश्वसनीय आहे हे सांगितल्या बद्दल, राज्यसेवा 2027 objective pattern नेच होणार 💯
#mpscobjective
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी MPSC विद्यार्थ्यांचा सत्याग्रह!
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा प्रक्रियेसाठी २ ऑक्टोबरला पुण्यात सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे.
परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि अस्वस्थता दूर करणे, परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करणे आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सत्याग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शांततामय, लोकशाही आवाज बुलंद करूया.
महाराष्ट्रातील सर्व MPSC विद्यार्थी, उमेदवार आणि विद्यार्थीहितासाठी लढणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
📅 २ ऑक्टोबर २०२६ - गांधी जयंती
⏰ सकाळी १० वाजता
📍 एस. एम. जोशी पूल, पुणे
सत्याच्या मार्गाने…
अहिंसेच्या मार्गाने…
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी!
@INCHarshsapka @vishwajeetkadam
#MPSC #MPSCविद्यार्थी #विद्यार्थीआंदोलन #सत्याग्रह #गांधीजयंती #Pune #MPSCStudents
@BhatbhageB99720@ashish_jadhao@mpsc_office Upscमधे descriptive paper लिहूनIAS,IPS सारख्या उच्च पदावर नेमणूक होते पणMPSC तून? Dc,Dyspच्या जागा क्वचित काढतात मगBdo, cdpo,ना.तहसीलदार सारख्या वर्ग 2च्या पदांसाठी upsc दर्जाची परीक्षा घेण कितपत योग्य?Upsc तील पदे आणिMPSCतील पदे यांचा दर्जा,कार्यपद्धती मधे जमीन आसमानाचा फरक आहे
@chatrapati_1974 स्वतःलाVVIP समजणारे "हे " सर्वसामान्य विद्यार्थी जेव्हा आंदोलन करतो त्यावेळी कुठे असता? विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा कुठं होते हे ? विद्यार्थ्यांच्या जीवावर व्यावसायिक स्वार्थ साधून घेणारे व्यापारी आहेत हे,विद्यार्थी जगो किंवा मरो याच्याशी यांना काही देणं घेण नाही.
@BhatbhageB99720@ashish_jadhao@mpsc_office शक्यच नाही..जो विद्यार्थी objective च्या मेन्स देतो तो objective ला विरोध करूच शकत नाही. हातातोंडाशी आलेला घास उगाच कोण सोडेल? Objective ला घोकंपट्टी म्हणणारे, त्याची efficiency कमी लेखणारे आपण objective pass करू शकला नाही याच मोठ नवल वाटलं.
•क्लासचालकांकडून वैयक्तिक संपर्क व प्रभावाचा वापर करून समितीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप आहेत
प्रश्न —या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य विद्यार्थ्याचा आवाज आणि हित सर्वात महत्त्वाचे राहणार आहे का?
विद्यार्थ्यांचा कल कोणत्या बाजूने आहे याची जनमत चाचणी होणार का ?
📌 मुख्यमंत्री #objective पॅटर्नबाबत अनुकूल असल्याची चर्चा सुरू होताच, descriptive पॅटर्न कायम ठेवण्यासाठी लॉबिंगला वेग आल्याची माहिती समोर
• २०२९ पर्यंत descriptive पॅटर्न कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा केला जात असल्याची चर्चा
@BhatbhageB99720@ashish_jadhao@mpsc_office मग आपण पण 1 वर्ष objectiveची तयारी करून बघूच शकता आपलेही गोड गैरसमज दूर होतील. तुम्हाला descriptive वर एवढ प्रेम आहे तरUPSC द्या ना तुम्ही syllabus पण same आहे.एवढे राज्यभर पोरं हिच मागणी करत आहेत ते सगळे वेडे आणि आपणच सुज्ञ का? पोरांचे आयुष्य म्हणजे प्रयोगशाळा नाही.
@BhatbhageB99720@ashish_jadhao@mpsc_office Objective म्हणजे घोकंपट्टी आणि Descriptive म्हणजेच गुणवत्ता असे सरसकट समीकरण योग्य नाही. कोणतीही परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष, वेळेत आणि समान संधी देणारी असणे अधिक महत्त्वाचे आहे. सध्या ची आयोगाची अवस्था पाहता समान न्याय objective pattern च देऊ शकतो.
@GaneshgSpeaks आजपर्यंत कुठं होते हेVIP सर??राज्यभर पोरांचे आंदोलन चालू होते, काहींच्या आत्महत्या झाल्या तेव्हा कुठं होते हे ??
परीक्षेची पद्धत,विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांच्या भवितव्यावर बोलताना स्वतःचा "व्यावसायिक स्वार्थ" बाजूला ठेवण्याची नैतिक जबाबदारी 'व्यावसायिक शिक्षकांनी' विसरू नये.
@Bhagwat_Jokare@mpsc_office@Dev_Fadnavis नुकत्याच झालेल्या पेपरफुटी आणि पेपर चेकिंग च्या पार्श्वभूमीमुळे आयोगाचा ढिसाळ कारभार समोर आला त्यासाठी जी V.राधा समिती गठित केली होती त्यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सांगितले होते म्हणून विद्यार्थी objective पॅटर्न ची मागणी करत आहेत त्यात गैर काहीच नाही.
ट्रस्टच्या नावाने लाखो रुपयांची फी गोळा करणाऱ्या Chanakya Mandal ला Objective Pattern मुळे कमी फीच्या क्लासेसशी स्पर्धा करावी लागते, त्यामुळे उत्पन्न कमी होते—एवढाच खरा फरक!
राहिला प्रश्न पाठांतर आणि Logicचा—तो #Descriptive आणि #Objective, दोन्ही पॅटर्नमध्ये असतोच.
#MPSC