राज्यसेवा मुख्य परीक्षा :
आमची मागणी ही वर्णनात्मक परीक्षा पद्धती बदलण्याची नसून, आहे त्या पद्धतीत constructive structural reforms आणि मुल्यमापन व्यवस्था
सुधारण्याची आहे.
परीक्षा पद्धती बदलू नका , प्रणाली सुधारा!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office
निव्वळ उथळ तर्क
१)मूल्यांकन पक्षपात सुधारण्याची मागणी आम्ही अगोदर केलेली आहे.
२)MPSC चे निकाल आधीपासून उशिरा लागत आले आहेत. त्या सुधारणा अपेक्षित आहेत.
३)MPSC तुम्हाला कोचिंग लावायला सांगत नाहीत.
४)हस्तलेखन सुधारणे मोठी गोष्ट नाही.
५)मानसिक तणाव ? सोडून द्या तयारी.
@AjinkyaMan30619@DescriptiveMPSC@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra Ho.. Tyachya pudhe jaun khup sare officers or tyanche Mitra mpsc madhye pn Kam krtat.. They are sabotaging reforms for their own gain from inside the system. Now they are literally planning protest against government through gullible aspirants so than they can benefit.
@AjinkyaMan30619@DescriptiveMPSC@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra Ho.. Tyachya pudhe jaun khup sare officers or tyanche Mitra mpsc madhye pn Kam krtat.. They are sabotaging reforms for their own gain from inside the system. Now they are literally planning protest against government through gullible aspirants so than they can benefit.
@DescriptiveMPSC@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra जे अधिकारी टेलिग्राम ग्रुप चालवतात त्यांची आणि भ्रष्टाचारी लेंडवेची एकच चामडी..हे जर उघड उघड ईतक काही शेअर करत असतील तर आतुन किती गाेपनीय माहिती पैसे घेऊन वाटत असतील..आता तर हे शासना विरुद्ध आंदोलन उभे करताय..यांच्या चाैकश्या करा. @mpsc_office@cmo
@DescriptiveMPSC@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra जे अधिकारी टेलिग्राम ग्रुप चालवतात त्यांची आणि भ्रष्टाचारी लेंडवेची एकच चामडी..हे जर उघड उघड ईतक काही शेअर करत असतील तर आतुन किती गाेपनीय माहिती पैसे घेऊन वाटत असतील..आता तर हे शासना विरुद्ध आंदोलन उभे करताय..यांच्या चाैकश्या करा. @mpsc_office@cmo
@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra
आता सेवेत असलेले काही अधिकारीच विद्यार्थ्यांना Objective साठी प्रवृत्त करत आहेत—स्क्रीनशॉट बोलका आहे.
Conduct Rules लागू असताना सेवेत राहून आंदोलनाला दिशा देणे योग्य आहे का? शासनाने चौकशी करावी.
@UmarS555@phoenixiasbyNS कमी पदे निघताय म्हणून आॅब्जेक्टीक करा? तुमच्या मेंदूला पण गाेळा आलाय काय.?जिकडे तिकडे असले फालतु तर्क काय देत आहात.. महाराष्ट्राचे सनदी अधिकारी ईतर राज्यांप्रमाणे लिखाणाच्या रिगरस प्राेसेस मधुनच झाले पाहिजे.गाेळा काढा मेंदूचा.
@akshay_hasbe@ashish_jadhao@mpsc_office खाली बस राजा चार पान काेरी घेऊन..लिही त्यात दाेन उत्तर पाॅलीटी वर..आणि बघ जानवेल तुला का आमच्या अट्टाहास आहे वर्णनात्मक साठी.जितका मेंटल अॅप्टीटुड डेवेलप हाेताे ना लिहुन तितका खुप आवश्यक आहे महाराष्ट्रासाठी.Its done bro. Descriptive is future.
@Itsme_Anushree@ashish_jadhao@mpsc_office फक्त सिलॅबस upsc चा आहे..डेप्थ,रिच आणि अॅप्टीटुड कमीच एक्सपेक्टेड आहे..तुम्ही दाेन्ही पेपर बघू शकता.आणि बाकी गाेष्ट म्हणजे तहसीलदार, बिडाअाे हे ही तालुक्याचे IASच असतात..त्यांचे काम ही IAS साेबतच असते..साे व्हाय नाॅट सिंक देअर फ्रिक्वेन्सीज..महाराष्ट्रालाच गती मिळेल.
@akshay_hasbe@ashish_jadhao@mpsc_office ज्यांना पुर्ण लक्षात येत कि माझ्या पेपर ला रि-कॅल्कुलेट करायची गरज आहे त्यांच्या साठी स्वतंत्र विंडाे देत आयाेग लगेच दाेन दिवसात.. आणि आज न ऊद्या वर्णनात्मक हाेन हे भागच आहे साे या प्राेसेस मधुन जावच लागणार..आणि राजा आॅब्जेक्टीवलाही १५ प्रश्न ईल्लाेजीकली कॅन्सल हाेतातच की.
@Itsme_Anushree@ashish_jadhao@mpsc_office सगळ्या परिक्षेचा प्री आॅब्जेक्टीवच आहेत..त्या पॅटर्न विषयीची पुर्ण कल्पना येण्यासाठी पुरेशा आहेत..वर्णनात्मकच महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगला आहे.
@Itsme_Anushree@ashish_jadhao@mpsc_office आॅब्जेक्टीवचा खुप अनुभव आहे..अर्धा डझन मेन्स दिल्यात त्या आॅब्जेक्टीव प्री काढुनच दिल्यात..लाेकसेवा व राज्यसेवा दाेन्हीच्या..दाेन्ही बाजू चांगल्या जानताे.. साे डिस्र्किप्टीव फेवर करत आहे..आणि हाे प्रयोगशाळा नाईये विद्यार्थी जिवन आनलेला पॅटर्न २ वर्षात बदलायला.
@pinksweetz12@MaheshZagade07 Language paper failure by 2-3 marks is very https://t.co/jeFEoQB4Ex need to make it an issue.Many mpsc aspirants writing mains in Marathi cant even produce meaningful paragraph as far as English is concerned.Better they start building that language at least at primary level.
@pinksweetz12@MaheshZagade07 Descriptive evaluation is the process and when done articulately can bring about quality officers for betterment of governance in https://t.co/lkGVv7CefD takes bit time.Upsc has also done some mistakes in past but improved consistently without giving up to poor objective method.
@pinksweetz12@MaheshZagade07 काही मॅनुअल कॅल्क्युलेशन एरर येतात वर्णनात्मकचा सुरुवातीच्या काळात.. बाकी राहीला प्रश्न क्वालिफायींग पेपर फेल झाल्याचा..मराठी माध्यमातून पेपर लिहीनारे कित्येक Upsc लाही ईंग्रजी फेल होतात..एवढी साधी गोष्ट कळू नये.. छे.
@Shubham3588320@MaheshZagade07 अरे राजा ६(Upsc+Mpsc+Combined) मेन्सचा अनुभव आहे माझा..सगळी माेठी लाेक वर्णनात्मक महाराष्ट्रासाठी चांगला अस सांगत असतील तर एैकाव..अशा पर्सनल टिका करु नयेत..तुझा बाजू चांगली वाटत असेल तुला तर तशी मांडणी करावी..शुभेच्छा.