@VIJAYsbfy@VRadhaIAS@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra This is the most empirical proof, that candidates the ultimate stakeholders of exam process want objective pattern. Which is not just objective but transparent, just & swift, eliminating any human borne subjectivity that undermines the final selection.
@Nilesh_kumbhar_@MaheshZagade07 १०-१२ चे पेपर कसे चेक केले जातात यावर न बोललेलचं बरं. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रात जिथे critical selection आहे तिथे MCQs based Entrance ठेवावी नसती लागली. वाढलेले cutoff - paper leak आणि objective यांचा काहीच संबंध नाही. तसे असेल तर Desc Main 2025 चा cutoff 959 वर नेऊन ठेवलाय.
@BhatbhageB99720@MaheshZagade07 सुरवातीच्या काळात? काय appaling logic आहे, 2023 पासून MES, Agri, Forest चे मार्क्स बघा मग कळेल. 3 वर्षे झाली अजून सुरवातच आहे का?
आणि UPSC चा दाखला देऊन ते सोयीचं speculation केलं. 1 मार्क ने qualifying fail केलं आहे यामागे काय झालं असेल हे speculation नाही करू वाटलं.
@urperspective@ashish_jadhao@mpsc_office handful? really bro?
it's more like 'don't tell me you're kidding, without telling me you're kidding' 😂
The coaching lobby is infact backed by itself for descriptive pattern for the huge commercial gains, don't fool the another fool.
@AjinkyaMan30619@ashish_jadhao@mpsc_office दादा, तुझ्या logic ने तर मग MPSC descriptive करणारे हे UPSC करणारे आहेत. त्यांचा MPSC शी काही संबंध नाही. तुम्ही UPSC च करत बसा आणि महाराष्ट्राचा टक्का वाढवा.
@ashish_jadhao@mpsc_office पेपर फुटीने विद्यार्थ्यांचा आयोगावरचा उडालेला विश्वास फक्त आयोगाची पुनर्रचना आणि Descriptive pattern च्या परीक्षेमध्ये झालेले घोळ फक्त Objective pattern नेच निस्तरणार आहेत. लक्षात ठेवा, आयोग विद्यार्थांसाठी आहे, विद्यार्थी आयोगासाठी नाही. आयोग स्वायत्त असता तर आज ही वेळ आली नसती.
@ashish_jadhao@mpsc_office निव्वळ वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे, हे स्वतः UPSC साठी नेमलेल्या समितीने सांगितले आहे, त्यामुळेच तिथे सुद्धा MCQs based परीक्षेचे recommendation केलेले होते.
५) UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवणे हे आयोगाचे काम नाही, तो नाहक इथल्या विद्यार्थ्यांवर लादलेला कुटिल विचार आहे.(३/३)
@ashish_jadhao@mpsc_office ३) परीक्षा पद्धती आयोगाचं ठरवणार पण स्वतः विद्यार्थी हे stake holders असतात. शेवटी आयोग विद्यार्थ्यासाठी आहे, विद्यार्थी आयोगासाठी नाही.
४) लेखन कौशल्य करूनच विद्यार्थी पदवीधर होतात तेव्हा कुठे परीक्षा द्यायला पात्र होतात. पुन्हा त्याचं लेखन कौशल्य तपासणे म्हणजे (२/३)
@ashish_jadhao@mpsc_office १) अधिक सक्षम अधिकारी ही हास्यास्पद बाब आहे कारण आधी तयार झालेले काय कमी सक्षम होते का?
२) आयोगाची स्वायत्तता यावर न बोललेलच बरं. आणि हजारो विद्यार्थी descriptive pattern करतात तर Mains ला १३०० गैरहजर राहिले नसते. मुळात हा UPSC नापास मुलांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. (१/३)
@INCHarshsapkal महाज्योतीच्या एकूण 2550 जागांच्या आता फक्त 500 जागा करून ठेवल्या आहेत. सगळ्यात जास्त OBC विद्यार्थी असताना OBC च्याच जागा कमी केल्या आहेत. परीक्षेचा फॉर्म भरला, परीक्षा झाली आणि अचानक आता जागा कमी केल्या, हा खूप मोठा अन्याय आहे.
सरकारने नुकसान न करता लवकर जागा पूर्ववत कराव्यात.
@RRPSpeaks महाज्योतीच्या एकूण 2550 जागांच्या आता फक्त 500 जागा करून ठेवल्या आहेत. सगळ्यात जास्त OBC विद्यार्थी असताना OBC च्याच जागा कमी केल्या आहेत. परीक्षेचा फॉर्म भरला, परीक्षा झाली आणि अचानक आता जागा कमी केल्या, हा खूप मोठा अन्याय आहे.
सरकारने नुकसान न करता लवकर जागा पूर्ववत कराव्यात.
@save_atul नाही, सर. महाज्योती UPSC 1000, MPSC 750, Combine 800 अशा एकूण 2550 जागांच्या आता फक्त 500 जागा करून ठेवल्या आहेत. सगळ्यात जास्त OBC विद्यार्थी असताना OBC च्याच जागा कमी केल्या आहेत. परीक्षेचा फॉर्म भरला, परीक्षा झाली आणि अचानक आता जागा कमी केल्या, हा खूप मोठा अन्याय आहे.
@engrmub @free_thinker The problem with you is you can't see it beyond Modi, why this obsession? Just because you're a Muslim? I expect better from you as you claim yourself an analyst.
@free_thinker How foolish you can be, India is just reacting to escalation of Pakistan. I hope you understand the meaning of escalation, before asking to de-escalate.
@ashish_nujs Nobody loves war, it's a way of ensuring lasting peace. People like you only bark when the real peace loving country India reacts to an aggressive Pakistan.