राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होत��. हे पुरावे ��म्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्���वहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्रक्रियेला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ���३८ मुलांसोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत क��� उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra @satejp @INCHarshsapkal
🚨@mpsc_office 2025-26 मध्ये घेतलेल्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षा तात्काळ रद्द करून पारदर्शक फेरपरीक्षा घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आता आश्वासन नको,आयोगाला निर्णय घ्यायला लावून तुमची ईमानदारी दाखवा!
लाखो विद्यार्थ्यांना उपकार नकोत, न्याय हवा!
@RRPSpeaks@LoksattaLive
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या ��र्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
उद्या सकाळी पेपर फुटी संदर्भात स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षक यांच्यात महत्त्वाची बैठक.
पेपर फुटी संदर्भातील सर��व सत्य समोर यावे ही भूमिका.
असेच एकजूट असेल तर नक्कीच आता पर्यंत जे काही आयोगात चुकीच काम झालं आहे. ते बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
#MPSC #Paper_leak #बैठक
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर यांच्यासोबत सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर यांच्यासोबत सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
@RealBacchuKadu अध्यक्ष आणि अवर सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सविस्तरपणे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे..सरकार स्वतः चौकशी करत असेल तर यावर आम्हाला विश्वास नाही कारण यात सरकार मध्ये असलेल्या बर्याच लोकांचे आणि त्यांचा जवळच्या लोकांचे नावे समोर येत आहेत..@CMOMaharashtra
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही स��ंगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
📌 १०-१२ तास अभ्यास,५-६ वर्षे मेहनत आणि शेवटी पेपरफुटीची चर्चा?
५०.२५ गुण मिळूनही प्रश्न रद्द ���ाल्याने ४८ गुण, कटऑफ ४८.२५ ने संधी हुकली.
ही एकट्याची नाही, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची व्यथा आहे.
#MPSC च्या संपूर्ण प्रक्रियेचे सुरक्षा ऑडिट करा!
@Dev_Fadnavis
@LoksattaLive
१०-१२ तास अभ्यास, ५-६ वर्षे मेहनत आणि शेवटी पेपरफुटीची चर्चा? ५०.२५ गुण मिळूनही प्रश्न रद्द झाल्याने ४८ गुण, कटऑफ ४८.२५ ने संधी हुकली.
ही एकट्याची नाही
महाराष्ट्रातील लाखो #MPSC विद्यार्थ्यांची व्यथा आहे.MPSC च्या संपूर्ण प्रक्रियेचे सुरक्षा ऑडिट करा!
@CMOMaharashtra@RRPSpeaks