चला एवढ तर मान्य केल त्यांनी स्वत:हून,
"हा विषय (Objective) कुठेच नव्हता; आम्ही हा create केला आहे; Objective ही मागणी कुठेच नव्हती; आम्ही ती निर्माण केली आहे"
(PS :- exact words आहेत त्यांच्या video मधले) मुलांना फसवू नका. तुमचा राजकारणाच्या भाकऱ्या दुसऱ्या चुलीवर भाजा.
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗
आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं?
म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे.....
म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे?
अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,,
कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,,
विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,,
कॉल करून धमक्या द्याव्या,,,
नाहीतर अगदी खून करावेत,,,
तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो!
विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,,
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR@mpsc_office@cbawankule@ChDadaPatil
@EA_OfficialMH Engineer's Association, तुम्ही यांना साथ देता ना objective pattern चा मुद्द्यावर? यांना, पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले याचे पुरावे मागा. किमान सर्व मुलांना तरी कळू द्या.
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
@DescriptiveMPSC OBJECTIVE चे paper फुटले,त्याचे PROOF असताना देखील, Descriptive बद्दल हवेत वक्तव्य करणं म्हणजे डोळे असून आंधळेपणाचं लक्षण आहे, असो @objective2027 "पैसे घेऊन पेपर तपासल्याचे legal Proof द्या" बाकीच्या फालतू गप्पा तर तुम्ही असंही करताच आणि नसेल तर @mpsc_office कारवाई करेलच
@deukamagchadhuk@CMOMaharashtra 😂 जसे विचार तशी भाषा, असो. पैसे देऊन पेपर चेक झाले, याचा पुरावा नाही ना तुमच्याकडे? मग मुलांची दिशाभूल का करता? Combine ची pre नाही निघत तुमच्याकडून, RJ जरी obj झाली तरी तुमचं काही होत नाही.
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
@CMOMaharashtra#UPDATE@Objective2027 नक्कीच आम्हाला पुरावे पहायला आवडेल. पण तुम्ही बोलल्या प्रमाणे पैसे देऊन पेपर चेकिंग आणि मार्क्स वाढवले, याचे पुरावे द्या. चेकिंग मधे तफावत होती, हे जगजाहीर आहे. पैसे देऊन चेकिंग मधे मार्क्स वाढवले याचे डायरेक्ट एविडन्स द्या.
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
तुम्ही कोणत्याही पॅटर्न मधे तयारी करा, पण त्या प्रत्येक telegram channel ऍडमिनला विचारा की तू Objective होणार असं बोलतोय तर काय proof आहे? अणि descriptive होतं असेल तर काय proof आहे?
Direct विचारा.. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे.