आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मा . नितीन बानगुडे पाटील साहेब यांची सदिच्छा भेट झाली.
विविध विषयांवर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांतून आणि मार्गदर्शनातून नवी ऊर्जा मिळाली.
भेट अविस्मरणीय! 🙏
@NitinBanugade
@Rowdy__Ranga@DescriptiveMPSC@Objective2027@objective2027 ला Open challenge "पैसे देऊन पेपर तपासले आहेत त्याचे Transaction based ani असेल तर Direct LEGAL evidence द्या", मी तुमच्या बाजूने लढतो ani नसेल तर admins वर कारवाई होणार तेही आजच,सरकार तर तुमचं ऐकत नाहीये अशा बेजबदार वक्तव्यांमुळे जे ५-१० O BJ वाली आहेत तेही जातील
@DescriptiveMPSC OBJECTIVE चे paper फुटले,त्याचे PROOF असताना देखील, Descriptive बद्दल हवेत वक्तव्य करणं म्हणजे डोळे असून आंधळेपणाचं लक्षण आहे, असो @objective2027 "पैसे घेऊन पेपर तपासल्याचे legal Proof द्या" बाकीच्या फालतू गप्पा तर तुम्ही असंही करताच आणि नसेल तर @mpsc_office कारवाई करेलच
@DescriptiveMPSC OBJECTIVE चे paper फुटले,त्याचे PROOF असताना देखील, Descriptive बद्दल हवेत वक्तव्य करणं म्हणजे डोळे असून आंधळेपणाचं लक्षण आहे, असो @objective2027 "पैसे घेऊन पेपर तपासल्याचे legal Proof द्या" बाकीच्या फालतू गप्पा तर तुम्ही असंही करताच आणि नसेल तर @mpsc_office कारवाई करेलच
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
अरे ही जागा कोणती मुद्दा कोणता??सांत्वन भेट होती रे ती 😓आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह च्या चेंब्या ना अधिकारी व्हायचंय... 😂चव्हाण साहेब ह्यांना किती सहन करत असतील देव जाणे...बाबांनो सुधारा रे जरा आणि त्यासाठी DESCRIPTIVE ची तयारी करा...
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
आज येईल Objective च notification उद्या येईल 5 दिवसात येईल
गोड बातमी तुम्हाला याच दिवाळीत भेटल
गरिबाची दिवाळी Objective च notification आल्यावर गोड होईल
असल बोलून बोलून telgram सह इतर सोशल मीडिया वर followers वाढवले ना notification आल ना भविष्यात कधी येईल
Descriptive च 2025-35
तुम्ही कोणत्याही पॅटर्न मधे तयारी करा, पण त्या प्रत्येक telegram channel ऍडमिनला विचारा की तू Objective होणार असं बोलतोय तर काय proof आहे? अणि descriptive होतं असेल तर काय proof आहे?
Direct विचारा.. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे.
"तुम्ही MPSC फक्त टिकमार्क करून पास झालात का?"
नैतिकता पॅटर्नची नसते, पण दोन्ही पद्धतींमधून वेगवेगळ्या Aptitude चे अधिकारी निवडले जातात. प्रशासनात ४ पर्याय नसतात, थेट जनतेचे प्रश्न असतात; हे समजायला गोळे काळे करण्यापलीकडची वैचारिक खोली लागते!
https://t.co/EKUI4KzOmq
Objective lobby चे लॉजिक
1.जर VRadha समितीने Objective pattern साठी अहवाल दिला, तर समितीने न्याय केला.
2.जर VRadha समितीने Descriptive pattern साठी अहवाल दिला, तर समितीने कोचिंग माफिया मुळे अहवाल बदलला.
🙏🙏
(कृपया वरील विनोदाचा तर्क विचारू नका)