@Bhagwatjspeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@cbawankule मंत्रालयातील जवळ जवळ सर्वच विभागात हीच परिस्थिती आहे मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) पदाच्या मागच्या ३ वर्षात एकाही जागेसाठी मागणीपत्र पाठवलं गेलेलं नाहीये त्याचं एकमेव कारण हे २५७ सहाय्यक कक्ष अधिकारी यांची कक्ष अधिकारी पदावर झालेली तदर्थ पदोन्नती. @Bhagwatjspeaks
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार ही महसूल विभागाची पदे MPSC मार्फत भरती करण्यासाठी मागणीपत्रक पाठवण्यास विलंब होण्याचे एकमेव कारण "तात्पुरत्या प��ोन्नती."
हा MPSC करणाऱ्या विद्यार्थांवरती अन्याय आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024.
ReExam संबंधातील बॉम्बे हायकोर्टातील अंतरिम ऑर्डर.
पुढील सुनावणी:- 3 सप्टेंबर 2026
#बॉम्बे_हायकोर्ट#ReExam#राज्यसेवा_परीक्षा
@Bhagwatjspeaks ब्रिटिश सरकार ज्याप्रकारे थोडे द्यायचे बहुतांश नाकारायचे त्याच प्रकारचा हा निर्णय आहे
पण सरकारला सांगू इच्छितो की हा मवाळ महाराष्ट्र नाही तर
जहालांचा महाराष्ट्र आहे
#MPSC#विद्यार्थी पेटून उठेल
सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
🔸A delegation of students met CM Devendra Fadnavis regarding conducting the Maharashtra Public Service Commission's exams offline.
MLA Abhimanyu Pawar and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी महाराष्ट्र लोकसेवा आयोग की परीक्षा ऑफलाइन आयोजित किए जाने के संदर्भ में विद्यार्थियों के प्रतिनिधिमंडल ने भेट की।
इस अवसर पर विधायक अभिमन्यु पवार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕜1.35pm | 14-7-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.३५ वा. | १४-७-२०२६📍 मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
इतिहास साक्षी...!
पुण्यात नुसती आंदोलनाची ठिणगी पडली तरी सरकारला निर्णय बदलावा लागतो...🔥
साहेब विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घेतला त्या बद्दल धन्यवा��...
फक्त सरसकट "ऑफलाईन" पाहिजे.
#Operation_ऑफलाईन #MPSC
#स्पर्धा_परीक्षा #pune
तुकाराम मुंडे साहेब...
सर्व स्पर्धा परीक्षार्थी कडून आपणास विनंती की,
पुण्यातील मेस वाल्या कडे पण लक्ष दया.. मंथली अफाट म���सचे पैसे भ���ून ही त्याचा दर्जा खूप खालावलेला असतो...
जर तुम्ही लक्ष घातलात तर मला वाटत नाही कुठली मेस सुरु राहील...
@Tukaram_IndIAS
#पुणे_मेस #Mpsc #FDA
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची म���गणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी ���ा सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईन_परीक्षा_रद्द_करा
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवि��व्याशी खेळ���ारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध���ल प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविण्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच ��रीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office @Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
"ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हे मान्य, पण चुकीची माहिती देऊन लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये, माननीय आयोग!
तुमच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागते. पारदर्शकता आणि अचूकता सर्वाधिक महत्वाची.
मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटे बोलले.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मा.मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले की,
कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल.
त्यामुळे आमची आपणास विनंती ��हे की,
आपण आपल्या सोशल मीडियावरती poll घेऊन विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्यावे.
#Operation_ऑफलाईन
#Mpsc
मा. आयोग,
आपल्या CBT परिपत्रकातील मुद्दा ५ चा दावा तर्कसंगत नाही.
कारण,
उत्तर प्रदेश लोक���ेवा आयोग (UPPSC) महत्त्वाच्या राजपत्रित परीक्षा अजूनही ऑफलाइन OMR पद्धतीनेच घेते.
तेथे सर्वच गट अ, ब, क च्या परीक्षा नियमित ऑनलाईन होत नाहीत.
#Operation_ऑफलाईन
#Mpsc #ऑफलाईन
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्���ार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. ��्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत��, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
मा. आयोग,
आपल्या CBT परिपत्रकातील मुद्दा ५ चा दावा तर्कसंगत नाही.
कारण,
तामिळनाडू लोकसेवा आयोग (TNPSC) अनेक महत्त्वाच्या राजपत्रित परीक्षा अजूनही ऑफलाइन OMR पद्धतीनेच घेते.
तेथे सर्वच गट अ, ब, क च्या परीक्षा नियमित ऑनलाईन होत नाहीत.
#Operation_ऑफलाईन#Mpsc#ऑफलाईन
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
आपला अभ्यासक्रम ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बनवण्यात आले.
UPSC जर संपूर्ण देशात परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेत असेल तर आपण ऑनलाइन का.?
जुनी लोक सांगतात मोठ्यांच अनुकरण करायचं असतं.
@mpsc_office#MPSC