या महाराष्ट्राला येत्या काळात प्रशासनामध्ये 'तुकाराम' हवेत आणि त्यासाठी त्यांचे हे मत...
एमपीएससी मध्ये 'डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न' हाच एकमेव न्यायाची खात्री देतो...हाच प्रशासनाच्या गुणवत्तेचा सर्वोच्च मानबिंदू आहे...MPSC ही सूर्य चंद्र असेपर्यंत DESCRIPTIVE च राहील ❤️
आम्ही विद्यार्थ्यांचा तो घटक आहोत,जो केवळ आयोगाचा शब्द प्रमाण मानतो.आमची तयारीही त्या अनुषंगानेच असणार.आमचा समिती,आयोग व सरकारवर पूर्ण विश्वास आहे.या बातमीतील प्रत्येक मुद्दा आमचे वास्तव दर्शवत आहे!
#Mpsc#Mpscdescriptive
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सभापती राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न Descriptive ठेवाव यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधी अमर खोसे पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. साहेबांनी ही Descriptive चे प्रशासकीय महत्व आणि विद्यार्थी परीक्षा पद्धत ठरवू शकत नाहीत असे सूचक वक्तव्य केले.
अरे ही जागा कोणती मुद्दा कोणता??सांत्वन भेट होती रे ती 😓आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह च्या चेंब्या ना अधिकारी व्हायचंय... 😂चव्हाण साहेब ह्यांना किती सहन करत असतील देव जाणे...बाबांनो सुधारा रे जरा आणि त्यासाठी DESCRIPTIVE ची तयारी करा...
अरे ही जागा कोणती मुद्दा कोणता??सांत्वन भेट होती रे ती 😓आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह च्या चेंब्या ना अधिकारी व्हायचंय... 😂चव्हाण साहेब ह्यांना किती सहन करत असतील देव जाणे...बाबांनो सुधारा रे जरा आणि त्यासाठी DESCRIPTIVE ची तयारी करा...
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
आज येईल Objective च notification उद्या येईल 5 दिवसात येईल
गोड बातमी तुम्हाला याच दिवाळीत भेटल
गरिबाची दिवाळी Objective च notification आल्यावर गोड होईल
असल बोलून बोलून telgram सह इतर सोशल मीडिया वर followers वाढवले ना notification आल ना भविष्यात कधी येईल
Descriptive च 2025-35
महाभारतातील भीष्माने स्वतःच्या मोक्षासाठी मृत्यू रोखून धरला होता,साहेब मला खात्री आहे, की महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी तुम्ही हि ही तो रोखून धरलाय .!! कारण
महाराष्ट्राच्या नियतीला माहित आहे शरद पवार संपण्याचं नाव नाही नव्या सुरुवातीचं नाव आहे
मजबूत भिडा साहेब .आम्ही आहोत
@Mauli1624 ह्यात प्रश्न भ्रष्टाचारचा नाही... ह्याची बोलण्याची आणि लोकांना विशेषतः महिलेला हाताळण्याची शैली बघा, स्पष्ट दिसतेय क्षमतेपेक्षा मोठे पद ह्या व्यक्तीकडे आहे, आणि विशेष म्हणजे शिक्षणासारखे अत्यंत महत्वाच्या खात्यात हा व्यक्ती आहे.
हा गोळा करणारा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न भारतात फक्त एका राज्यात आहे तो म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात... आणि सगळे अडाणचोट अधिकारी ऑब्जेक्टिव्ह च्या काळात 2012-24 मध्ये वाढले आहेत.. ह्या पोरांना पोस्टचे कर्तव्य माहीत नसते फक्त कोणत्या पोस्टला कमाई किती याचीच पेठेमध्ये चर्चा असते...
"तुम्ही MPSC फक्त टिकमार्क करून पास झालात का?"
नैतिकता पॅटर्नची नसते, पण दोन्ही पद्धतींमधून वेगवेगळ्या Aptitude चे अधिकारी निवडले जातात. प्रशासनात ४ पर्याय नसतात, थेट जनतेचे प्रश्न असतात; हे समजायला गोळे काळे करण्यापलीकडची वैचारिक खोली लागते!
https://t.co/EKUI4KzOmq
MPSC सुधारणा समितीचा अहवाल अंतिम जानेवारीच्या शेवटी येणार
मे:- राज्यसेवा पूर्व :-
ऑगस्ट/सप्टेंबर :-राज्यसेवा मुख्य (Descriptive) बदलन शक्यच नाही
पेपर Cheaking मधे सुधारणा होणार UPSC च्या धर्तीवर
8 राज्यांच्या अभ्यास केलाय आणि अहवाल Final असणारे.
पॅटर्न मध्ये स्थैर्य 2025-30