@Objective2027 तुम्हाला खोटं बोलतांना अजिबात लाज वाटत नाही का? कोणी मागितला cooling period? आम्हाला coolingवैगेरे नकोय, descriptive पाहिजे ते पण पुढचे १० वर्षे. खोटी अफवा पसरवू नका. तुम्ही कोणत्या basis वर बोलत आहात की objective होण्यात जमा आहे?एक official announcement नाही अजून
उत्तर ऐकून घ्या,
स्थापत्य अभियांत्रिकी बद्दल बोलू. Descriptive pattern चे notification १ ऑगस्ट २०२२ मधे आले. २०२३ ची मुख्य, जी की descriptive होती, ती २४ जानेवारी २०२४ मध्ये झाली. १७ महिने दिले होते सर. खोटा narrative पसरवू नका 🙏. पुरावा खाली जोडला आहे.
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
@garg_trupti