काल ना राम शिंदे साहेबांना मी भेटून आल्यानंतर objective च्या लोकांनी काही चुकीचे माहीती दिली नंतर आज मी साहेबांना फोन करून बोललो आहे Tweat वैगरे काही येणार नाही काळजी नसावी.
Descriptive साठी शेवटपर्यंत लढायची आपली तयारी आहे मुख्यमंत्र्यांनाही हा विषय कळवला आहे.
विजय आपलाच
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सभापती राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न Descriptive ठेवाव यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधी अमर खोसे पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. साहेबांनी ही Descriptive चे प्रशासकीय महत्व आणि विद्यार्थी परीक्षा पद्धत ठरवू शकत नाहीत असे सूचक वक्तव्य केले.
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
आज येईल Objective च notification उद्या येईल 5 दिवसात येईल
गोड बातमी तुम्हाला याच दिवाळीत भेटल
गरिबाची दिवाळी Objective च notification आल्यावर गोड होईल
असल बोलून बोलून telgram सह इतर सोशल मीडिया वर followers वाढवले ना notification आल ना भविष्यात कधी येईल
Descriptive च 2025-35
फडणवीस साहेब कधीच MPSC OBJECTIVE पॅटर्न च्या बाजूने बोलले नाहीत, ते म्हणालेले, V RADHA समिती म्हणेल ते होईल. OBJECTIVE गँग ला हे चांगले कळले आहे.... PATTERN DESCRIPTIVE च राहणार आहे, ना OBJECTIVE ना HYBRID...
काल OBJECTIVE2027वाल्यांचे VOICE CHAT ऐकले, विद्यार्थ्यांनाच Suggestions मागत होते, काय करावे त्यांना ही कळेना, हताश आणि Directionless झाले आहेत, पॅटर्न DESCRIPTIVE च राहणार आहे हे त्यांना कळून चुकले आहे...
Hybrid वैगरे बोलून अपयश झाकण्याचा काम चालूय लिहावेच लागणार अंकल तुम्हाला
@BhatbhageB99720@AkshayK96266117 Objective gang have been used first to divide paper leak protest and second by coaching classes. And now they are direction less
Objective वाले आता HYBRID पॅटर्न बद्दल बोलत आहेत, पण तुम्हाला पेपर चेकिंग वर Doubt होता, मग आता, HYBRID मध्ये Essay Ethics व्यवस्थित चेक होतील, हा विश्वास कसा आला? Objective होत नाही कळले म्हणून HYBRID चा डाव मांडला जातोय का? LOGIC तर काही दिसत नाही ना OBJEC मध्ये ना HYBRID मध्ये
एकीकडे Coaching mafia दुसरीकडे भ्रष्टाचारी ASO/Grp B gang ह्यांच्याकडून परत objective चा घात करणाऱ्याचा पडदा फाश झाला आहे. फक्त स्वार्थासाठी पोरांचे करिअर आणि महाराष्ट्राचे प्रशासन बिघडायला लागले आहेत.
MPSC सुधारणा समिती @VRadhaIAS देशातील लोकसेवा आयोग,UPSC,तसेच चीन सह इतर महत्त्वाच्या परीक्षेचा अभ्यास केला.सगळीकडे Pre -Objective आणि mains-Descriptive आहे.महाराष्ट्रातही तसच काहीतरी चालू आहे आणि तेच चालू राहील 2035 पर्यंत तरी.
लिहून घ्या:-पॅटर्न बदलन एवढ सोप्पे का
open challenge
@Dialecticsy@Objective2027@NikhilPatil_MH Cheap Stunt.. But प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, माझ्या DARSHANIK MPSC BY KADAM SIR या Insta Page ला Visit करा....
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️
MPSC students truly need more teachers like you.🙏
या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯
@Objective2027@NikhilPatil_MH
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️
MPSC students truly need more teachers like you.🙏
या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯
@Objective2027@NikhilPatil_MH