कोल्हापूर गारगोटी मधील विद्यार्थ्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर साहेबाना राज्यसेवा 2027 objective पद्धतीने लागू करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले..
Descriptive pattern मध्ये झालेले घोळ पैसे देऊन मार्क वाढवल्यामुळे कृषी चे पेपर,अभियांत्रिकी परीक्षेचे पेपर, राज्यसेवा 2025 चे पेपर परत check करण्यात आले ,परिणामी मुलांचा बहुमूल्य वेळ, ऐन जवानीतले उमेदीचे वर्ष वाया गेले आहेत .या गोष्टी समजून सांगितल्या.
साहेबांनी अतिशय सकारात्मक भुमिका घेऊन मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीत लवकरच आपली मागणी कळवली जाईल असे आश्वासन देण्यात आले...
#2027objective
🔥 🔥🔥 🔥
आधीच ५ वेळेस परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे ८ महिने वाया गेले आहेत
मा.आयोगाला नम्र विनंती:
१) ग्रुप C २०२६ मुख्य परीक्षा २४ जानेवारीनंतर ६० दिवसांत घ्यावी.
२) २०२७ मधील सर्व नियोजित परीक्षा पुढे न ढकलता ठरलेल्या वेळेवरच पूर्ण कराव्यात.
@MPSC_Office#MPSC
महाराष्ट्रात परीक्षेशिवाय १७ हजार ३२४ अग्निशामक पदांची भरती होत असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.
#FactCheck#DGIPRFactCheck
महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांपैकी कोणीही १७ हजार ३२४ अग्निशामक पदांसाठी राज्यव्यापी भरती जाहीर केलेली नाही. २०२६ मध्ये संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर कंत्राटी तत्त्वावरील अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी केवळ एकच भरती जाहिरात आहे. अग्निशामक भरती परीक्षेशिवाय होत नाही. अधिकृत माहितीसाठी https://t.co/gDKLdRrMEh या संकेतस्थळाला भेट द्या.
तीनेश कोटींचा निधी असूनही स्पर्धा परीक्षार्थींच्या पदरी निराशाच; सहा महिन्यांपूर्वी झाली परीक्षा, आता थेट अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी
https://t.co/X5IEFxVneW