आपल्या न्याय्य हक्कांसाठी, भविष्यासाठी...रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या MPSC च्या संघर्षशील विद्यार्थी मित्रांच्या भेटीसाठी आज सायंकाळी ठीक ०६:३० वाजता 'अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड' येथे येत आहे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि अस्तित्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी एकत्र यावे, चर्चा करूया!
ठिकाण: अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड, पुणे
वेळ: आज सायंकाळी ०६:३० वाजता
अभ्यासाच्या वाटेवरील अडचणी, परीक्षा, चर्चा आणि बरंच काही... भेटूया संध्याकाळी!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@RaviDadaChavan@cbawankule@ChDadaPatil@ShelarAshish@BJP4Maharashtra
#MPSC #MPSCStudentProtest #Pune #JusticeForMPSCStudents #AmitGorkhe
रोहित पवारांचा राजकीय स्टंट पुन्हा उघड..!!
ज्यावेळी विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी यांचं सर्वसमावेशक शिष्टमंडळ घेऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली, तेव्हा रोहित पवारांनी मला “RSS चा दलाल अशा अनेक टीका करत शिष्टमंडळालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
आता रोहित पवारांच्या शिष्टमंडळात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील, तर त्यांच्यावर रोहित पवार टीका करणार का?
की स्वतःचं राजकारण आलं की निकष बदलतात..?
दुसऱ्यांच्या शिष्टमंडळाला ‘बी टीम’ म्हणण���ऱ्या रोहित पवारांनी आधी आपल्या शिष्टमंडळाकडे एकदा आरशात पाहावं.!
@RRPSpeaks
@Dev_Fadnavis
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहे��.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग का��ण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी,
@Dev_Fadnavis
🔶 आज आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, व���द्यार्थ्यांच्या सूचना आहेत आणि समितीने शिफारस केली तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याचा सरकार सकारात्मक विचार करेल.
सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
🔶 मुळात दळवी समिती ही राजकीय वरदहस्त असलेली आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली समिती होती. त्यांच्या शिफारशींबाबतही विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र, या वादात न जाता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, त्या समितीच्या निर्णयातून निर्माण झालेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या गोंधळातून मार्ग काढण्याची भूमिका आपण घेत आहात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे.
🔶 आम्ही २०२२-२३ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी हा लढा लढत आहोत. विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरताना आम्ही सातत्याने नैतिकता जपली. या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण येऊ दिले नाही.
🔶 सरकारकडून दिलेल्या आश्वासनाचा आदर करत आम्ही नैतिकतेच्या भूमिकेतून एक वर्ष संयमाने वाट पाहिली. मात्र, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची अंमलबजावणी अपेक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम राहिल्या आणि आम्हाला पुन्हा ही मागणी घेऊन आंदोलन करावे लागले.
पण ही मागणी आणि दिलेले आश्वासन तातडीने अंमलात आले नाही, तर आजपर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठा लढा आम्ही रस्त्यावर लढू, एवढे मात्र नक्की.
🔶 आज आपण य�� पूर्णतः अराजकीय मागणीची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहात, याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.
@maha_governor
@MahaDGIPR
@mpsc_office
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam @satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18_marathi
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @GondaneDevesh
राज्यसेवेसकट बाकीच्���ा सगळ्या सेवांच्या परीक्षा सब्जेक्टिव्ह ठेवायच्या की ऑब्जेक्टिव्ह, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
दोन्ही पद्धतींचे फायदे-तोटे काय आहेत, विद्यार्थ्यांना नेमकं काय सोयीचं पडेल, परीक्षा पारदर्शकपणे आणि व्यवस्थित कशा घेता येतील, यावर सविस्तर बोलणं झालं.
विद्यार्थ्यांचं भलं कशात आहे, हे पाहून आणि विद्यार्थ्यांची मतं-भावना जाणून घेऊनच याबा��त निर्णय घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर तो सरकारच्या कानावर घालायचा, आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करायचा,हीच आपली भूमिका..!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समित���’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एक���ी स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ��ंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या ह��ताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने ��्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासना��ा विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
विरोधी पक्षापेक्षा भारतात विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार मजबूत आहे....!
महाराष्ट्राचा आणि भारताचा विरोधी पक्ष कमजोर आहे.....!
देवेंद्र फडणवीस यांचे खरच कौतुक आहे का ते विरोधी पक्षात असताना देखील मजबूत होते आणि आता देखील मजबूत आहेत.....👏
@RahulGandhi@PawarSpeaks@uddhavthackeray@RajThackeray@INCHarshsapkal
MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात ��त्रपती संभाजी येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश... हीच गर्दी निर्णय बदलायला भाग पाडेल. आता तरी या निर्णयाचे गांभीर्य MPSC ने समजून घ्यावे @CMOMaharashtra
#mpscexamoffline @mpsc_office
Sunday Wisdom!मुख्यपरीक्षा एक मात्र पात्रता निश्चितीस्तव ऑनलाईन पूर्व परीक्षा दोन/तीन?गुणवर्धनास्तव अतिरिक्त पूर्व परीक्षांंमधे कालापव्यय,जास्तीच्या परिक्षेमुळे ग���ुण समानीकरणात वाढीव क्लिष्टता,यामुळे उमेेदवारांंत वाढणारी अस्वस्थता टाळण्यासाठी एकच #MPSC पूर्वपरीक्षा पुरेशी!
@AKASHGU78280825 ते फक्त पैसे कमवायच्या मागे आहेत..
विद्यार्थी हित महत्त्वाचे नाही.
खुप कामा शी काम ठेवणारा माणुस आहे.
मुलांनी त्यांना मोठे केले आहे
बघा रे विद्यार्थी मित्रांनो..
शिफ्ट तुमची सोपी होती, हा आमचा गुन्हा झाला का?😞
कठिन पेपरवाल्यांचा मार्ग फक्त सुकर झाला का?
गुणवत्तेचा लिलाव मांडलाय या कंपन्यांनी बाजारात,💯
विद्यार्थी मात्र रडतोय आज नैराश्याच्या अंधारात!
@mpsc_office@bhimanwar@AbhiPawarBJP@BachuKadu@satejp
@satejp@mpsc_office@bhimanwar आज अमरावती येथे MPSC offline करावी या मागणी करिता मो��्चा निघाला आहे.
हळू हळू सर्व जिल्ह्यात निघणार आहेत.
काय वेळ आणली मा. @mpsc_office तुम्ही विद्यार्थ्यांवर.
तुम्ही रेटून नेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात.
@bhimanwar
विद्यार्थ्यांचा #MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्हढा हट्ट कुणासाठी करत आहे? विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन #MPSC ची ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तातडीने रद्द करा.
@mpsc_office@bhimanwar
MPSC व राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला प��राव��यासह जो विरोध करत आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू झाले आहे, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
तुकारामांना कितीही बदलीच्या वावटळीत ढकललं, तरी त्यांच्या तत्त्वनिष्ठेचा दीप विझत नाही,कारण ते पदाला नव्हे, तर कर्तव्याला बांधील असतात.
गाथा बुडवणारे इति���ासात हरवतात, पण तत्त्वांसाठी उभे राहणारे तुकाराम काळाच्या कपाळावर अजरामर होतात. ❤️