आम्ही विद्यार्थ्यांचा तो घटक आहोत,जो केवळ आयोगाचा शब्द प्रमाण मानतो.आमची तयारीही त्या अनुषंगानेच असणार.आमचा समिती,आयोग व सरकारवर पूर्ण विश्वास आहे.या बातमीतील प्रत्येक मुद्दा आमचे वास्तव दर्शवत आहे!
#Mpsc#Mpscdescriptive
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
मा. आयोगाने विलंब न करता उर्वरित परीक्षांचे दिनांक आणि २०२७ चे संपूर्ण वार्षिक परीक्षा वेळापत्रक तातडीने जाहीर करावे.
विद्यार्थ्यांची अनिश्चितता संपवून त्यांना नियोजनबद्ध तयारीची संधी द्यावी.
@mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR
आता हे कोचिंगवाले दिसत नाहीत का?O क्लासवाले माफिया नाहीत का?समाजसुधारक आहेत का? चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायलादम असावा लागतो. तुम्ही O वाले "स्वार्थी" आहात,"सारथी"नाहीत.स्वतः काही वर्षे Objective चा अभ्यास केलाय म्हणून Objective पॅटर्न हवा, एवढाच स्वार्थ तुमचा.सुधारा रे.