@DescriptiveMPSC 4 ओळी लिहिणाऱ्याला 8 , तर 8 ओळी लिहिणाऱ्याला 2 M! 😐
Checker ची Eligibility काय असावी? त्यांची नियुक्ती प्रक्रिया काय? Lnd Wayसारख्या पद्धतीने Papers Assign होतात का?
हे प्रश्न आज बहुतांश विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
@AkshayK96266117 जजमेंट वाचा. मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं, तेही तेच म्हणाले की, “असं नसतं, जजमेंटचा अर्थ लावावा लागतो.”
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयात अर्धवट कायदेशीर अर्थ लावून दिशाभूल करू नका. Mass Impact मोठा असेल, तर त्याची जबाबदारीही तितकीच मोठी असेल! ⚖️
@AkshayK96266117 Tej Prakash Pathak & Ors. v. Rajasthan High Court & Ors.
जजमेंट वाचा. मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं, तेही तेच म्हणाले की, “असं नसतं, जजमेंटचा अर्थ लावावा लागतो.”
Objective Pattern चे उमेदवार अधिक सक्षम असतात; ते निबंधावर अवलंबून नसतात.
@AkshayK96266117 तुमचा हा व्हिडिओ पाहून विद्यार्थी Descriptive Pattern साठी ₹1 लाख भरून क्लास लावतील आणि नंतर Objective Pattern लागू झाला तर?
तुमच्या व्हिडिओवर विश्वास ठेवून क्लास लावणाऱ्या विद्यार्थ्यांनी Writ दाखल करून Refund आणि इतर कायदेशीर कारवाईची मागणी केली, तर त्यासाठी तयार राहा!
@AkshayK96266117 चुकीचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका!
Once the game starts, rules cannot be changed midway.
राज्यसेवा 2027 चा game अजून सुरूच झालेला नाही. त्यामुळे आताच Objective Pattern लागू केला, तर तोच pattern राहील. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका!