"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले"
मा. मुख्यमंत्री महोदय
'विद्यार्थी हित' केवळ घोषणा न राहता कृती दिसावी, हीच अपेक्षा आहे.
1) परीक्षेत १००% पारदर्शकता सुनिश्चित करा नव्या प्रश्नपत्रिकेसह
2) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकला.
@Dev_Fadnavis#PostponeMPSCMains2026
Biharis and UP people are heavily obsessed with Bengali girls. According to the name they gave them, Bengali girls are Bangalan.
And in chasing those Bangalan girls, the Bihari finally realized his own limits.
One Bengali Cooked three Biharis in Bengal.
मुख्य निवडणूक आयुक्त कोणत्या पॅटर्न चे आहे सर 😅
पॅटर्न वरून क्षमता ठरत नसते सर...
नीतिमत्ता फक्त लिहून येत नसते...
माझा बाप न शिकलेला व शेतकरी आहे त्याची नीतिमत्ता तुमच्या पॅटर्न ने घडलेल्या अधिकाऱ्या पेक्षा लाख पट जास्त आहे..
we the ppl of india आहे त्यामुळे लोक म्हणतील तसचं!
पेपरफुटीच्या शंकेत परीक्षा कशासाठी?
आधी सखोल चौकशी, नव्या सुरक्षित प्रश्नपत्रिका आणि राधा समितीच्या शिफारसींची
अंमलबजावणी व्हावी!
उशीर झाला तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पूर्णपणे निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणातच झाली पाहिजे!
#MPSC#FairRajyasevaMains2026
@BaliramDoleyINC@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis लेंडेवेच्या काळातील
2025 राज्यसेवा पूर्व - मुख्य
2025- संयुक्त गट ब - पूर्व-मुख्य
2025- संयुक्त गट क- पूर्व- मुख्य
2026 राज्यसेवा पूर्व
2026- संयुक्त गट ब - पूर्व
रद्द झाल्याच पाहिजे.
@BaliramDoleyINC@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis राज्यसेवा मुख्य २०२६ देणाऱ्या ४०००+ उमेदवारांचा अनिश्चितता आणि साशंकता च्या दऱ्यांमध्ये बळी देण्याचा प्रकार चालू आहे!
हा अज्ञातवास म्हणजे “आम्ही मनमर्जी आहोत , आम्हाला कोणी काही करू शकत नाही” ही प्रवृत्ती आहे. गेल्या ५ दिवसांपासून सर्व चिडीचूप आहे. विद्यार्थ्यांना न्याय द्या !
You r voice of voiceless. Thousands aspirants r fighting for their future and waiting for justice. Please turn ur cameras toward our struggle. Cover our appeal for a fair Mains 2026, fresh question paper
@abpmajhatv@zee24taasnews@LoksattaLive@lokmat@bolbhidu@TV9Marathi
CMसाहेब @Dev_Fadnavis@CMOMaharashtra आपण आश्वासन दिलं होतं. चौकशी करून पेपर घेऊ. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात यावी आणि आमच्या सर्वांच्या मागणीला न्याय द्या #mpsc#FairRajyasevaMains2026
टीप..सर्वांनी वरील hashtag वापरा 👍🏻
#MPSC पेपर फुटीपासून अज्ञातवासात गेलेले अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य लक्षपूर्वक वाचा.
ह्या @mpsc_office चे व सरकारचे नेमकं चाललंय काय???
किती हा विरोधाभास
@bhimanwar@Dev_Fadnavis
👉एकीकडे ऑक्टोबर च्या अखेरीस नियोजित गट -क परीक्षा पारदर्शकतेचे कारण देऊन
पुढे ढकलली.मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे कारण सांगितले.
मग 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पारदर्शकता नको आहे काय???
👉 ती परीक्षा वेळेवर घेण्याचे कारण काय आहे??
वेळेवर घेण्यास आमचा विरोध नाही व नसेल.
परंतु तत्पुर्वी #MPSC अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद घ्यावी.
त्यातून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुर्णपणे पारदर्शकच होईल,त्यातील कोणतीच प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, फुटणार नाही, कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार झाला नाही /होणार नाही ह्याची हमी द्यावी.
त्यानंतरच परीक्षा घ्यावी.
कधी घेताय पत्रकार परिषद?
👉 तपासापूर्वीच पेपर फुटला नाही सांगून तक्रारदारालाच कारवाईची धमकी देणारे सचिव महेंद्र हरपाळकर पेपरफुटी झाल्याचे जाहीर झाल्यापासून कुठे गायब आहात?
मध्यंतरी एकदा तुम्हाला
काळं फासलं तेंव्हाच news मध्ये झळकलात त्यानंतर पुन्हा गायबच
( काळं फासण्याचे समर्थन कधीच नाही पण ही वेळ तुमच्यावर का आली ह्याचा विचार केला का??)
जबाबदारी व नैतिकता तर तुमच्याकडे नाहीच हे तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेच आहे.
तुमच्यापैकी एकालाही पेपर फुटी नंतर तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल आयोगाची भूमिका व्यक्त करावी वाटली नाही.
👉 तुमचेच 3 अधिकारी( सध्या सापडलेले, अजून किती समोर येतील सांगता येत नाही )पेपर फोडतात आणि तुम्ही सगळे लपून बसलात अजूनही, तुम्ही सर्व दोषीच आहात हेच अंतिम सत्य आहे.
कहर म्हणजे तुमच्यातला एकही जण स्वतःहून पद सोडायला तयार तर नाहीच पण तुमच्यावर कसली कारवाई नाही.
वरून
"ये दोस्ती हम नही छोडेंगे "म्हणत तुमची पाठराखण होत आहे.
यामागचे गौडबंगाल काय आहे?
👉 पेपर फक्त एका विद्यार्थिनीकडे गेला असे खोटं सांगणाऱ्या सर्वांना कालच crime branch ने तोंडावर पाडले आहे.
👉 तात्काळ 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात भूमिका जाहीर करा.
महाराष्ट्रातील एकही स्पर्धा परीक्षा उमेदवाराचा तुमच्यावर विश्वास उरला नाही याची गंभीरतेने नोंद घ्या.
@RahulGandhi@prithvrj@NANA_PATOLE@INCHarshsapkal@vishwajeetkadam@satejp
#mpsc पेपर फुटीचे धागेदोरे आणखी कोणत्या परीक्षेपर्यंत गेलेत हे तपासात समजेलच पण राज्यसेवा मुख्य २०२५ पेपर तपासणी मध्ये जो गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या शंका आहेत त्याचे निराकरण करून पेपर तपासणीची न्याय्य व सुस्पष्ट व्यवस्था केल्याशिवाय #राज्यसेवा_मुख्य_२०२६ घेणे हे अतार्किक आहे.
आधी जीव जपा आणि मग सण साजरे करा… बेलबाग चौकात इतकी गर्दी झाली की शेवटी पोलिसांना महिलांना बाहेर काढाव लागलं… दोघींचा श्वास गुदमरल्याने चक्कर येऊन पडल्या….
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता अबाधित आणि सुनिश्चित झाली पाहिजे जोपर्यंत त्याची खात्री होत नाही, तोपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकला
नवीन आणि सुरक्षित परीक्षाव्यवस्था पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ ला स्थगिती द्या.
@mpsc_office@VikramPachpute_