मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे असे:
▪️औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल.
▪️ एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा.
▪️ गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करणार
▪️ विद्यार्थ्यांच्या इतरही ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार. एसआयटी त्याचा तपास करेल.
▪️ माहिती अधिकारात उत्तरपत्रिका द्यावी, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येईल.
▪️ इतरही परीक्षा, ज्यात तक्रारी त्याची फेरतपासणी आणि तोवर मुलाखती थांबवण्यात येईल. कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहून दीर्घकालीन उपाययोजना आपण करु शकणार नाही.
▪️ गुन्हे शाखेचा तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यात येईल.
▪️ लेंडवे, मराठे, नखाते यांच्या काळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी एसआयटीमार्फत करणार
▪️ राजूरकर कमिटी शिफारसींची पडताळणी करू, योग्य शिफारसींची अंमलबजावणी करणार
▪️ पोलिस भरती: दोन्ही पायाला चीप किंवा आणखी काही पर्याय देणार, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न करणार
▪️सारथी, बार्टी, महाज्योती याबाबतच्या प्रश्नांचे समाधान करणार
▪️मुलाखती संदर्भात गाईडलाईन ठरवणार, तसे समितीला सूचित करणार
▪️ पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करणार
▪️ एमपीएससी अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर स्वतंत्र चौकशी करायला तयार, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही.
▪️ कालबद्ध कारवाई करणार, पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ करणार
▪️ पुढच्या परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात, म्हणून लांबणीवर. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरतीप्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच ती घेणार. पारदर्शिता हाच मुख्य निकष असणार.
▪️ एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष, सेवानिवृत्त न्यायाधीश त्यासाठी नियुक्त करण्यात येईल.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलाच!
आयोगातील ३ अधिकारी अटकेत असताना आणि पेपरफुटीची चौकशी सुरू असताना परीक्षेची एवढी घाई का? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा हा खेळ आता थांबला पाहिजे.
पवार साहेब कृपया बोला, we need your vocie
@RRPSpeaks@PawarSpeaks
@Dev_Fadnavis वर्षानुवर्षांची मेहनत आहे साहेब
आधी चौकशी पूर्ण होऊ द्या, सुधारणा होऊ द्या, नवीन सुरक्षित व्यवस्थेतून नवीन प्रश्नपत्रिका द्या. तुमचा म्हणण्यानुसार फुलप्रुफ system होऊ dya sir
मग आमच्या कष्टांची परीक्षा घ्या.🙏 Thank you @satyajeettambe sir🙏
#FairRajyasevaMains2026

CMसाहेब @Dev_Fadnavis@CMOMaharashtra आपण आश्वासन दिलं होतं. चौकशी करून पेपर घेऊ. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात यावी आणि आमच्या सर्वांच्या मागणीला न्याय द्या #mpsc#FairRajyasevaMains2026
टीप..सर्वांनी वरील hashtag वापरा 👍🏻
आदरणीय CM साहेब @Dev_Fadnavis#MPSC परीक्षा जर पारदर्शक घ्यायच्या असतील तर फक्त आश्वासन नकोत. आम्ही राजकारणी नाही विद्यार्थी आहोत . म्हणून 3 ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घेऊ नका ती सुद्धा पुढे ढकलून पेपर पुन्हा नव्याने सेट करावा.👍🏻🙌🏻🫡
CMसाहेब @Dev_Fadnavis@CMOMaharashtra आपण आश्वासन दिलं होतं. चौकशी करून पेपर घेऊ. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात यावी आणि आमच्या सर्वांच्या मागणीला न्याय द्या #mpsc#FairRajyasevaMains2026
टीप..सर्वांनी वरील hashtag वापरा 👍🏻
Respected CM Sir, Fair exam isn't a privilege bt fundamental right of honest aspirant. To safeguard merit and restore trust, we request 1) fresh question paper 2) Postponement of Mains 2026 youths look up to u for decisive justice. @Dev_Fadnavis#Fair_Rajyaseva_Mains_2026
चौकशी अजून चालू आहे-धागेदोरे अजून किती खोलवर आहेत आपल्याला अंदाज नाही. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 चौकशी झाल्यानंतरच घ्यावी. या सर्व घटना प्रचंड मानसिक ताण वाढवणाऱ्या आहेत.पारदर्शक परीक्षा हा आमचा अधिकार आहे #mpsc@CMOMaharashtra@mpsc_office
https://t.co/QUFChohi3t

@PawarSpeaks
साहेब आमचे सगळे मार्ग आता संपलेत.... एक शेवटची आशा म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो आहे.एक पारदर्शक परीक्षा मागणे आमचा गुन्हा आहे का.. असंख्य निवेदन मेल देऊन झाले आहेत. सर्वजण म्हणतात तुमची मागणी योग्य आहे परंतु निर्णय घेण्यास कोणीही पुढे येत नाही. मदत करा साहेब🙏
#mpsc
@DrMohanBhagwat Sir, we seek a fair, transparent exam. Kindly intervene. MPSC is proceeding with State Services Mains 2026 without reforms. We want not just new papers, but papers from a new, secure system. Humble request to intervene. #MPSC
CM साहेब म्हणता आहेत की MPSC च संपूर्ण restructuring करायचं आहे. मग आम्हाला का जुन्या व्यवस्थेसह का भरडले जाते आहे. तुम्ही ठरवलेल्या उपायोजना च फॉलो करा एवढच म्हणणं आहे सर. राधा समिती reforms साठी आहे मग त्या reforms नंतर परीक्षा घ्यावी. #mpsc@VikramPachpute_@AbhiPawarBJP
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
साहेब सुधारणांसह घेतलेली RS Mains 2026 5000 कुटुंबांना विश्वास देईल की कठीण काळात तुम्ही सत्याचा आग्रह धरला. तुमचा तरुण नेतृत्वावर सर्वांचा विश्वास वाढवणारा असेल. ही नीतिमत्ता ढासळलेली परीक्षा ना तुमचा ना आमचा कोणाचाही फायद्याची नाही. @VikramPachpute