आदरणीय पवार साहेब (@PawarSpeaks),
जेव्हा महाराष्ट्रातील तरुणांवर संकट आले, आपण आधारवड ठरला आहात. आज राज्यसेवा मुख्य २०२६ च्या घाईमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलावे आणि परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा
कौटिल्यापासून सुरू झालेला हा प्रवास कुठे चाणक्यापर्यंत पोहोचेल, सांगता येत नाही… 😏
चाणक्याचा काही lendave’शी संबंध निघाला तरी नवल नाही!
विद्यार्थी आता सुट्टी देत नाहीत! 😂
#MPSC
नवीन आणि सुरक्षित परीक्षा-व्यवस्था पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता अबाधित आणि सुनिश्चित झाली पाहिजे; जोपर्यंत त्याची खात्री होत नाही, तोपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकला! 🙏
नोव्हेंबर महिना संपायच्या आतचौकशीचा अहवाल येऊन अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा होऊन संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्याच पाहिजे एप्रिल महिन्याच्या सर्व परीक्षांचे प्रक्रिया पूर्ण झाल्या तरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल दुष्काळ आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक आर्थिक परिस्थितीचा विचार करा.
आदरणीय CM @Dev_Fadnavis साहेब फक्त आश्वासन देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका. आम्ही सर्व विद्यार्थी आजही आपल्याकडे आशेचा किरण म्हणून बघतो आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पारदर्शक होण्यासाठी पेपर पुन्हा नव्याने सेट करून घ्यावी..
#MPSC#FairRajyasevaMains2026
आमच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करायचे काम सध्या इथल्या व्यवस्थेकडून चालू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं..@Dev_Fadnavis#MPSC#FairRajyasevaMains2026
@PawarSpeaks
मा.साहेब, हजारो विद्यार्थ्यांची मागणी एकच—राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात व्हावी
आमच्या चिंतेची दखल घेऊन परीक्षेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती @RRPSpeaks@supriya_sule#FairRajyasevaMains2026#mpsc
@PawarSpeaks
मा.साहेब, हजारो विद्यार्थ्यांची मागणी एकच—राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात व्हावी
आमच्या चिंतेची दखल घेऊन परीक्षेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती @RRPSpeaks@supriya_sule#FairRajyasevaMains2026
@PawarSpeaks
मा.साहेब, हजारो विद्यार्थ्यांची मागणी एकच—राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात व्हावी
आमच्या चिंतेची दखल घेऊन परीक्षेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती @RRPSpeaks@supriya_sule#FairRajyasevaMains2026#mpsc
चौकशी सुरू असताना परीक्षा घेण्याची घाई का?
आधी चौकशी पूर्ण होऊ द्या.संशय दूर होऊ द्या.प्रश्नपत्रिका नव्याने तयार करा आणि मगच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घ्या.
परीक्षा वेळेत होण्यापेक्षा, परीक्षा विश्वासाने होणे अधिक महत्त्वाचे आहे.
#MPSC#FairRajyasevamains2026@CMOMaharashtra