राज्यसेवा मुख्य परीक्षा :
आमची मागणी ही वर्णनात्मक परीक्षा पद्धती बदलण्याची नसून, आहे त्या पद्धतीत constructive structural reforms आणि मुल्यमापन व्यवस्था
सुधारण्याची आहे.
परीक्षा पद्धती बदलू नका , प्रणाली सुधारा!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office
@santoshtidke23@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office कृपया तथ्यात्मक बोला, कोणाचा टक्का कोण वाढवतं आहे त्या बद्दल पुरावे द्या ,अतार्किक, भावनात्मक बाबी टाळा आणि
2 वर्ष मिळाली तुम्हाला काय केलं त्याच ही स्वतःस स्वतःला उत्तर द्या!!
( तथ्यात्मक किंवा पुराव्याच्या महत्त्वासाठी ETHICS - objectivity नक्की अभ्यासा बौद्धिक तारा जुळतील)
@santoshtidke23@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office सुधीर ठाकरे सर यांनी त्यांचे मत मांडले जे सध्या सेवेत ही नाहीत, ज्यांना समकालीन प्रशासकीय समस्या पूर्णपणे माहिती नसतील. सध्या सेवेत असलेले माननीय तुकाराम सर यांनी सध्याच्या समस्या आणि वर्णनात्मक पद्धतीची भूमिका हे अगदी स्पष्ट मांडले आहेत जे सध्या अधिक संयुक्तीत आहे!!
@DarshanAher17@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office कृपया संसाधने शोधण्याचा प्रयत्न करा , २०१३ पासून हा syllabus केंद्रात लागू आहे, सर्व freely उपलब्ध आहे.
Emotional drama, बालिशपणा बंद करा , तथ्याला तथ्याने उत्तर द्या!
मुळात इच्छा शक्ती असेल तर नाकीच मार्ग सापडतात!!!!!
ज्या Objective पेपरच्या लीकमुळे आज हा वाद उभा राहिला, त्याच Objective पॅटर्नकडे पुन्हा जाणे हा उपाय कसा?
पेपरफुटीचा दोष Descriptive पॅटर्नचा नाही; प्रश्नपत्रिका सुरक्षा आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा आहे.
Checking सुधारा, मॉडरेशन आणा.
@Tukaram_IndIAS@mpsc_office
@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra
आता सेवेत असलेले काही अधिकारीच विद्यार्थ्यांना Objective साठी प्रवृत्त करत आहेत—स्क्रीनशॉट बोलका आहे.
Conduct Rules लागू असताना सेवेत राहून आंदोलनाला दिशा देणे योग्य आहे का? शासनाने चौकशी करावी.