पावसाळ्याचा महिना चालू झालं आहे विधविध वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे कुठे आभाळ भरून येवून पण वादळी. वारे वाहतील कुठे जोरदार पाऊस पडेल मान्सूनचे आगमन राज्यात उशिरा होण्याची शक्यता आहे.
#weatherupdate#maharashtrarains#पावसाळा#monsoon
@vkrng_mrathi@MNSAmeyaKhopkar प्रमाण पुस्तकी मराठी कशी काय पचनी पडते काही कळत नाही बाबा लोकांना! आपण ज्या पद्धतीने बोलतो तशी commentry आवडेल आणि ऐकायला खरंच चांगलं असेल तर लोकं बघतील पण पुस्तकी मराठी अजिबात नको बाबा! प्रमाण आणि बोली mix अशी सगळ्यांना समजणारी भाषा तयार करा आधी
पुढील 4 दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह आणखीन पाऊस पडायची शक्यता सांगितली हाय शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी शेतीमाल जपून ठेवावं आणि पिकांची काळजी घ्यावी!
@Weather_MH#weatherupdate
@AkashK97079059@BTechComedian मराठी कॉमेन्ट्री तुम्हाला सांगतो आजकाल अनेकवेळा हिंदीचा accent असल्यासारखं बोलतात काही commentry करणारे जे की ते नको बाबा आणि कृत्रिम इंग्रजी तर अजिबातच नको आणि ओढून ताणून शुद्ध संस्कृतनिष्ट शब्द अजिबातच नको आणि मराठीची कॉमेन्ट्री म्हणजे घोषणा करणे नाही हिंदीसारखी तर...
@AkashK97079059@BTechComedian भावनिक क्षणांमध्ये मराठी खूप चमकते कारण आपल्या समाजाने खूप काही सहन केलं आहे त्याचा परिणाम भाषेवरही पडतो बरं का जसं की हा क्षण खेळाडूसाठी आयुष्यभराचा ठरेल शांत पण वजनदार कळलं का
@AkashK97079059@BTechComedian मराठीचा विनोद कसा वेगळा असतो ऐका उदा - हिंदीमध्ये अरे भाई तुम्ही क्या कर रहे हो मराठी मधे हा चेंडू तर थेट खेळाडूच्या मांडीवरच इथे हलक्या म्हणी वापरल्या तर ते अधिक नैसर्गिक वाटतं कृत्रिम नव्हं ..