Former BMC staff members are currently protesting to save their homes, which they have occupied since 1965 in Goregaon West.
These residences were initially provided on a 'Leave and license' basis, not as official staff quarters. For decades, the residents have consistently paid rent to the BMC.
Via: @Khanmidday
Video: Nikhil Jadhav
#BMC #Goregaon #Mumbai #News #Protest #NewsUpdates
@mybmc
'झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्यात @manjrekarmahesh सरांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक ‘मी शारूख मांजरसुंभेकर’ या माझ्या नाटकातील एक प्रवेश सादर करण्याची संधी मला मिळाली. Thank you zee मराठी आणि महेश सर I love you 🥰 forever!!!
रविवार, 7 एप्रिल, 7 PM @zeemarathi वर
अंतर्मुख करणारा व्हिडिओ..
आज काही कथित थोरांमुळं लोकशाहीवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी या चिमुकल्या पोरांनी बनवलेला व्हाटसॲपवर आलेला हा व्हिडिओ प्रत्येकाने बघावा…
आज सामान्य लोकांचं मतपरिवर्तन झालंच आहे पण #मलिदा_गँगचही होईल ही अपेक्षा!
रहदारी च्या ठिकणी हे गॅस गोडाऊन आहे, मिठानगर, गोरेगाव पश्चिम मधे ,,आग लागल्या नंतर ,नेते येतिल सांत्वना करायला , तो पर्यंत आग लागायची वाट पाहा , “BREAKING NEWS “
होणार ,दुसरी घटना ,,,
🚩माझे गोरेगाव प्रगत गोरेगाव🚩
दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी शासकीय मानवंदना प्रदान करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, मंत्री श्री. संजय बनसोडे, खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. आशीष शेलार, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष श्री. भीमराव आंबेडकर यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
#BMC
#Mahaparinirvan
मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य असे आहे. केवळ भारतच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.