महाराष्ट्राचे युवा नेतृत्व,बारामतीचे भावी आमदार….! युवकांचे प्रेरणास्थान शांत सय्यमी अभ्यासू व्यक्तिमत्त्व युवा नेते आदरणीय मा.श्री.युगेंद्रदादा पवार
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🧁💐 #HBDYugendraPawar@YSP_Foundation@YSPawarSpeaks @Pawarfans @YSPOfficialTeam ❤️
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक .बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या प्रचारार्थ युवा नेते युगेंद्र दादा पवार यांचा मंगळवार 17 जून 2025 रोजीचा दौरा @YSPawarSpeaks
गणपती बाप्पा मोरयाच्या निनादात लाडक्या श्रीगजाननाला निरोप देताना सर्वांसाठी सुख, शांती, समृद्धी व आरोग्याचे त्याला साकडे घालूया. सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @YSPawarSpeaks#GanpatiVisarjan 🌺🙏🏻