कुठला ही गुन्हेगार बंदूक हिसकावून आमच्या पोलिसांवर गोळी चालवत असेल तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार नाहीत ते आपल्या संरक्षणासाठी गोळी चालवणार- @Dev_Fadnavis जी
#Maharashtra#bjp#ConclaveMumbai24
दावोसमध्ये सुमारे पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. सौर ऊर्जा, सेमी कंडक्टर यासारख्या क्षेत्रातही गुंतवणूक वाढत आहे. नवी मुंबईत सेमी कंडक्टरचा प्रकल्प नुकताच सुरू झाला, ज्यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणात विकसित केले जात आहे. अटल सेतू आणि सागरी किनारा मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. लवकरच मेट्रो ३ या भूमिगत मेट्रोचा शु��ारंभ होईल, ज्यातून रोज १३ लाख नागरिक प्रवास करतील. वाढवण बंदर हा महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे आणि येथे विमानतळ सुरू करण्याचा विचार आहे. नवी मुंबई विमानतळही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिली.
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/०३१०/००२.
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
विषयः- कोरोना १९ दरम्यान आरोग्य विभागातील विविध पदावरील, काम केलेल्या कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना, रोगाशी लढा देणाऱ्या अधिकारी व कर्मच्याऱ्यांच्���ा मागण्यांबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयाच्या संदर्भीय अनुषंगाने हे निवेदन करण्यात येते की, राज्यात ज्याप्रमाणे कोरोना संक्रमण नियंत्रीत करण्याकरीता आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या विविध पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या. प्रस्तुत कर्मच्याऱ्यांनी कोविड संक्रमणाच्या प्रचंड जिवघेण्या परिथितीत आपल्या व आपल्या कुटंबाच्या आरोग्याची पर्वा न करता, ��िवसरात्र रुग्ण सेवा करुन, आपल्या कर्तव्यांचे प्रमाणीक निर्वहन करत असंख्य जिवांचे रक्षण केलेले आहे. या पुर्वीही ��शाच अनेक साथ रोगांच्या पार्श्वभुमीवर हजारो हंगामी कत्राटी कर्मचाऱ्यांची 'भर्ती केलेली असुन, सदर कंत्राटी व हंगामी कर्मचारी हे आज तागायत विविध पदावर कार्यरत आहेत. उदा. मलेरिया नियंत्रण, एच.आय.व्हि. नियंणत्र, कुष्ठरोग नियंत्रण, पोलीओ नियंत्रण, तंबाखु नियंत्रण, अशी अनेक उदाहरणे देता येतील, जे प्रकल्प अद्यापही सुरळीतपणे चालु असुन, सदर प्रकल्पावर कर्तव्य बजावणारे कर्मचारी ही कायम सेवेत आह���त.प्रस्तुत साथ रोगांना जागतीक आरोग्य संघटनेने महामारी असेही घोपीत केलेले नव्हते तरीही व उपरोक्त साथीच्या रोगांचे प्रकल्प अद्याप चालू आहेत. ही बाब जनारोग्याच्या दृष्टीकोनातुन महत्वाचीच आहे.
जागतीक महामारी कोविड-१९ सारख्या महामारीच्या काळात गावपातळीवर आणि दवाखान्यामध्ये क्षेत्रीय कर्मचारी म्हणुन यांची मुख्य भूमीका होती. कोविड-१९ या महामारीचा नविन व्हेरीयंट येणार किंवा कसे ? याच��� शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी जीवन आणि मृत्यु हीच सर्वांत मोठी लढाई आहे, याचा आपण सर्वांनी जवळुन अनुभव घेतला आहे. हा प्रकार पुन्हा घडु नये, परंतु घडल्यास आपल्या यंत्रणेकडे पुरेसा सुसज्ज/प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने असणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड १९ या साथीच्या रोगास जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी असे घोषीत केलेले आहे. तसेच जनारोग्याच्या दृष्टीकोनातुन लसीकरणाकरीता, Post Covid treatment करीता, व इतर सर्व आरोग्य सेवांकरीता मनुष्यबळाची आवश्यकता आहे,
कोविड योद्ध्यांच्या प्रमुख मागण्या / मुद्दे :
१) कार्यमुक्त कर्मचाऱ्यांना परत घेऊन ज्या ज्या पदावर होते त्या पदावर कायम करावे.
२) कोविड -१९ मध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अंशकालीन पदाचा दर्जा देण्यात यावा.
३) आरोग्य विभागामध्ये कोविड कर्मचाऱ्यांना ५० टक्के जागा राखू ठेवण्यात याव्यात.
४) मंत्रिमंडळाच्या १३ सप्टेंबर २०२२ रोजी घेतलेल्या ब���ठतीत क्रमांक १० नुसार घेतलेल्या निर्णयामध्ये कोविड काळातील कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य भरती मध्ये गुणांक पद्धत राहून अधिकचे मार्क देण्यात येईल. ही पद्धत सुरु करून चालू असलेल्या आरोग्य विभागाच्या भर्ती मध्ये लागू करावी.
५) पंतप्रधान मा. नरेद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून आवाहन केले होते कि "या आपत्तीकाळात प्रत्येकाने जमेल तशी मदत करा व जे १०० दिवस कोविड सेंटर, स्वँप सेंटर, दवाखाना येथे सेवा करतील अशा सगळ्यांना सेवेत घेतले जाईल.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कोविड योद्ध्यांच्या वरील मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा व राज्यातील शेकडो कोविड योद्ध्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde
कोरोना १९ दरम्यान आरोग्य विभागातील विविध पदावरील, काम केलेल्या कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना, रोगाशी लढा देणाऱ्या अधिकारी व कर्मच्याऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात !
#कोविड_योद्ध्यांना_न्याय_हवा
@RajThackeray
प्रति
आदरणीय राज साहेब ठाकरे
मनसे अध्यक्ष
हिंदुस्थान
विषय: कोविड योद्धांना न्याय मिळण्याबाबत:
महोदय वरील विषयानुसार महाराष्ट्रातील सर्व कोविड योद्धांचा प्रश्न आचार संहिता लागण्या अगोदर तात्काळ सोडवावा यासाठी कळकळीची, आग्रहाची नम्र विनंती.....
@CMOMaharashtra
प्रति
आदरणीय एकनाथ शिंदे साहेब
मुख्यमंत्र�� महाराष्ट्र
विषय: कोविड योद्धांना न्याय मिळण्याबाबत:
महोदय वरील विषयानुसार महाराष्ट्रातील सर्व कोविड योद्धांचा प्रश्न आचार संहिता लागण्या अगोदर तात्काळ सोडवावा यासाठी कळकळीची, आग्रहाची नम्र विनंती.....
@Dev_Fadnavis
प्रति
आदरणीय देवेंद्र फडवणीस साहेब
उप मुख्यमंत्री महाराष्ट्र
विषय: कोविड योद्धांना न्याय मिळण्याबाबत:
महोदय वरील विषयानुसार महाराष्ट्रातील सर्व कोविड योद्धांचा प्रश्न आचार संहिता लागण्या अगोदर तात्काळ सोडवावा यासाठी कळकळीची, आग्रहाची नम्र विनंती.....
@AjitPawarSpeaks
प्रति
आदरणीय अजित पवार साहेब
उप मुख्यमंत्री महाराष्ट्र
विषय: कोविड योद्धांना न्याय मिळण्याबाबत:
महोदय वरील विषयानुसार महाराष्ट्रातील सर्व कोविड योद्धांचा प्रश्न आचार संहिता लागण्या अगोदर तात्काळ सोडवावा यासाठी कळकळीची, आग्रहाची नम्र विनंती.....
@AbhiPawarBJP
प्रति
आदरणीय अभिमन्यू पवार साहेब
आमदार MLA महाराष्ट्र
विषय: कोविड योद्धांना न्याय मिळण्याबाबत:
महोदय वरील विषयानुसार महाराष्ट्रातील सर्व कोव��ड योद्धांचा प्रश्न आचार संहिता लागण्या अगोदर तात्काळ सोडवावा यासाठी कळकळीची, आग्रहाची नम्र विनंती.....
@AjitPawarSpeaks साहेब महाराष्ट्रातील COVID योद्धा यांचा कधी विचार करणार तुम्ही महाराष्ट्राचा विचार केले...
Covid योद्धा मात्र विचार नाही केले.
व गरज सरो वैद्य मरो अशी घटना घडली आहे...
साहेब कोठे तरी आमचा COVID कर्मचारी चा पण विचार करा...
ही नम्र विनंती.
महाराष्ट्र कोविड कर्मचारी
9309838182
कोरोना संकट काळात महाराष्ट्रात युद्धपातळीवर कामं केली. लोकांना जगवण्यासाठी जी आवश्यक मदत लागेल ती पुरवण्यासाठी झटलो. दिवस-रात्र लागेल ती मदत पोहोचवण्यासाठी तत्पर राहिलो. महाराष्ट्राला कोरोनामुक्त केलं..!