मंत्री @Subhash_Desai जी @NitinRaut_INC जी यांच्यासह आज @Davos येथे महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन केले.
@wef मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व जागतिक व्यासपीठावर वाढवणे मजबूत महाराष्ट्रासाठीच नव्हे तर बलशाली भारतासाठी आवश्यक आहे
ठाणे पूर्व येथील १९५७ साली बांधण्यात आलेली दौलत नगर वसाहत कालांतराने जुनी झाल्याने तिचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
… याला काय म्हणायचे?
हे फोटोज् रिलीज करून खासदार नवनीत राणा सहानुभूती मिळवत असतील, पण हे फोटोगिरीचं वागणं वैद्यकीय क्षेत्राच्या नैतिकतेविरोधात आहे. खरंतर लिलावती हॅास्पिटल प्रशासनाला जाब विचारला जायला हवा का? हा प्रश्न उपस्थित झालाय!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याच्या कायमस्वरूपी प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा | छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ | मुंबई - LIVE https://t.co/whNFNcDCaQ
छत्रपती शिवाजी महाराज ��ंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच महाराजांच्या पुतळ्यामागे उभारलेल्या कायमस्वरूपी गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन केले.
Hold on.. look at the Drama of this Bhagoda #Kirit_Somaiya the Scammer!
This person ran over his car injuring ShivSainik Haji Halim Khan ji & to save his arse, he is creating a drama to show how he was attacked.
Kirit, the media houses have brutally exposed you! #Mumbai
हिंदु नववर्ष स्वागत सोहळा,
परंपरा उत्साहाची, उधळण आनंदाची.!
वांद्रे पूर्व विधानसभेत नवं वर्षाचे स्वागत ढोल तश्याच्या गजरात करण्यात आले!@advanilparab साहेब यांचा प्रमुख उ��स्तिथत कार्येक्रम पार पडला.
या वेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून स्वाक्षरी मोहीम ही राबवण्यात आली
रंग बदलणारा सरडा अशी एक जाहिरात टीव्हीवर येते. तो सरडा तरी बरा जो रंग बदलण्यासाठी ओळखला जातो. हे राज ठाकरे, भाजपच्या शिदोरीवर जगणारा, मनोरंजन करणारा नकलाकार. लोकांच्या मनोरंजनासाठीच पुरेसा आहे. यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
#MNS#RajThackeray@ShivsenaComms@mnsadhikrut