#MPSC परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन करावी नाहीतर महाराष्ट्रात सुद्धा असेच काहीतरी होईल
महाराष्ट्र सरकार, MPSC ने विद्यार्थ्यांना गृहीत पकडू नये.घेतलेला निर्णय माघे घ्या.नाहीतर जंतर मंतर पेक्षा जास्त मोठे आंदोलन मुंबई मध्ये होईल@Dev_Fadnavis@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर राज्य सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री यांना उद्देशून सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास केवळ ऑफलाइन परीक्षांवर असल्याचा दावा करत त्यांनी ऑनलाइन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. यूपीएससीसह अनेक राज्यांमध्ये ऑफलाइन परीक्षा होत असताना महाराष्ट्रात ऑनलाइन परीक्षेचा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लागू करू देणार नसल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला. या भूमिकेमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
.
.
.
#RohitPawar #MPSC #OnlineExams #MaharashtraPolitics #StudentProtest
ही केवळ परीक्षा पद्धतीची लढाई नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची लढाई आहे. आम्हाला वेळ नको, कायमस्वरूपी ऑफलाइन परीक्षा हव्यात. 2027 नव्हे, कधीही ऑनलाइन परीक्षा मान्य नाही.
#mpscoffline
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@RRPSpeaks ही केवळ परीक्षा पद्धतीची लढाई नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची लढाई आहे. आम्हाला वेळ नको, कायमस्वरूपी ऑफलाइन परीक्षा हव्यात. 2027 नव्हे, कधीही ऑनलाइन परीक्षा मान्य नाही.
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis ही केवळ परीक्षा पद्धतीची लढाई नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची लढाई आहे. आम्हाला वेळ नको, कायमस्वरूपी ऑफलाइन परीक्षा हव्यात. 2027 नव्हे, कधीही ऑनलाइन परीक्षा मान्य नाही.